रक्षा बंधन, हा भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा एक भारतीय सण आहे. या वर्षी रक्षाबंधन २२ ऑगस्टला आहे. ह्या सणाची सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत असतात. मुले स्वतःच्या हाताने राखी, कार्ड्स आणि भेटवस्तू बनवत असतात. शाळेमध्ये सुद्धा ह्या सणाच्या निमित्ताने राखी तयार करणे स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. जर तुमच्या […]
August 19, 2021
देशभक्तीपर गाणी देशाबद्दल प्रेम आणि आदर वाढवतात. भारताची स्वातंत्र्यासाठीची लढाई खूप मोठी आणि अवघड होती. यामुळे आपल्याला अनेक महान व्यक्तिमत्त्वे मिळाली आणि ती आपल्या मुलांसाठी रोल मॉडेल बनू शकतात. येथे देशभक्तीच्या गाण्यांची यादी आहे, ह्या गीतांमुळे देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यास मदत होते. ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ज्या देशात राहतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास […]
August 13, 2021
स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ह्याविषयी मुलांना माहिती होण्यासाठी, काही शाळा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, विशेष प्रयत्न करतात. एक राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला मोठे अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. पूर्वीच्या पिढ्यांचे बलिदान आणि दुःख, हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्यांना समजणे कठीण आहे. वसाहतवादाचे धडे विसरले जाऊ नयेत आणि स्वातंत्र्याचे मूल्य पुढच्या पिढ्यांनी जपले […]
August 12, 2021