दररोज आपल्या शिशुची नॅपी बदलताना अगदी सहज बाळाचे मल तपासून पहिले जाते. आकार, पोत, रंग, आणि वास सर्व परिचित असतील तर ठीक, पण जेव्हा आपल्या लक्षात येईल की नेहमीच्या पिवळ्या रंगाऐवजी बाळाच्या शौचाचा रंग हिरवा आहे तर? हे काळजीचे कारण आहे का? अर्थातच नाही! घाबरून लगेच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा त्यामागच्या संभाव्य कारणांविषयी स्वत: […]
August 20, 2019
बऱ्याच मुलांमध्ये तोंडात बोटे घालण्याची प्रवृत्ती असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. जर त्यांनी तोंडात घातलेला अंगठा किंवा बोटे आपण दूर खेचली तर ते आपल्याकडे रागाने बघतात आणि जबरदस्तीने पुन्हा बोटे तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा रडत बसतात. तुमचे बाळ तोंडात बोटे का घालत आहे? बाळाने तोंडात बोटे घालण्याची खूप कारणे आहेत. उदा: विशिष्ट वातावरणात, […]
August 20, 2019
तुमच्या बाळाला शौचास करणे कठीण होते का? तसेच खूप वायू बाहेर पडतो का? मल बाहेर पडताना बाळाला अस्वस्थता जाणवते का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर बाळ बद्धकोष्ठताग्रस्त असू शकेल. बाळाची होत असलेली गैरसोय बघून पालक म्हणून तुमची झोप उडणे खूप स्वाभाविक आहे. असंख्य घरगुती उपचार केल्यानंतरसुद्धा, आपल्या ह्या समस्येचे निराकरण झाले नाही तर […]
August 20, 2019