तुम्ही आता ३३ आठवड्यांच्या गरोदर आहात आणि लवकरच तुमच्या गोड़ बाळाचं आगमन होणार आहे, आता आहार, औषधे आणि शरीरातील बदलांशी सामना करण्याचे फक्त काहीच दिवस राहिले आहेत. तिसरी तिमाही म्हणजे बाळाच्या जन्माची तयारी आणि तुमचे बाळ लवकरच तुमच्या जवळ असणार आहे, गर्भारपणाच्या ३३व्या आठवड्यातील तुमचे बाळ हा बाळाच्या विकासाचा शेवटचा टप्पा आहे. बाळाचे अवयव, हाडे […]
September 7, 2019
अवघड परिस्थितीत स्थिर आणि खंबीर राहिल्यास ती सहज हाताळता येते. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ आहात. गरोदर स्त्री ज्या ज्या त्रास आणि तक्रारींमधून जात असते, त्याची तुम्हाला आता इतकी सवय झालेली आहे की तो त्रास तुम्हाला आता जाणवतही नाही. इथे काही सूचनांची तसेच तुम्हाला गर्भारपणाच्या ३४व्या आठवड्यात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गर्भावस्थेदरम्यान आपल्या […]
September 7, 2019
गर्भारपणाचा ३५वा आठवडा म्हणजे खूप संमिश्र भावनांनी भरलेला असतो. गरोदर स्त्रीला गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे आनंद होत असतो, तसेच जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तशी खूप चिंता जाणवते. ह्या आठवड्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ ओटीपोटाकडे सरकते आणि नवीन जगात येण्यासाठी स्वतःला तयार करते. गर्भारपणाच्या ३५व्या आठवड्यातील तुमचे बाळ आता तुमच्या तिसऱ्या तिमाहीचा शेवट जवळ […]
September 7, 2019