गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात अल्कोहोल घेतल्यास त्यामुळे बाळाला नुकसान पोहचू शकते, परंतु बर्याच गरोदर स्त्रिया सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, मॉकटेल इत्यादींसारखी पेये घेतात. गरोदरपणात मध्यम प्रमाणात ही पेये घेतली तर ती सुरक्षित आहेत, या पेयांचे स्वतःचे दुष्परिणाम आहेत. गरोदरपणात जास्त सोडा प्यायल्यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर काही दुष्परिणाम होऊ शकतात तुम्ही गरोदरपणात सोडा घेऊ शकता का ? […]
May 7, 2020
योनीतून येणाऱ्या जाडसर, पांढऱ्या किंवा पिवळट रंगाच्या स्रावाचे वर्णन करण्यासाठी ल्युकोरिया हा शब्द वापरला जातो. काही स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीऐवजी हा स्त्राव अनुभवतात आणि सामान्यतः हा स्त्राव निरुपद्रवी असतो. या पांढर्या स्रावाची कारणे कोणती आहेत, कोणती कारणे सामान्य आणि कोणती असामान्य ह्याविषयी सर्वकाही इथे आम्ही सांगितलेले आहे योनीस्त्राव म्हणजे काय? जवळजवळ प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या कुठल्या […]
May 2, 2020
गरोदरपणाच्या प्रवासात असताना तुम्ही गर्भधारणेबद्दल, बाळांबद्दल आणि शरीरातील अपेक्षित बदलांविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी पुस्तके, मासिके आणि इतर ऑनलाइन स्त्रोत ह्यामध्ये व्यस्त आहात. निरोगी गरोदरपण, निरोगी आपण आणि निरोगी बाळ ही आपली मुख्य लक्ष्य आहेत. म्हणून, पोषण, जीवनशैली, शारीरिक आणि भावनिक फिटनेस, शरीरातील बदल, व्यायाम, वैद्यकीय चाचण्या आणि गर्भधारणेच्या काही सामान्य लक्षणांबद्दल अधिक वाचा. मॉर्निंग […]
April 27, 2020