१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. ह्या दिवशी भारतामध्ये सगळी कडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ शाळांमध्ये देशभक्तीपर गीते, निबंधलेखन, देशभक्तीपर कवितांचे गायन […]
August 9, 2023
पंचतंत्र नैतिक कथा हा प्राण्यांच्या गोष्टींचा एक छान संग्रह आहे. मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेल्या, या प्रत्येक दंतकथेला एक नैतिक अर्थ आहे. ह्या हलक्याफुलक्या कथा लहान मुलांसाठी अगदी योग्य आहेत. ह्या कथा लहान मुलांना मौल्यवान नैतिक धडे देतात. हे नैतिक धडे कायमचे त्या मुलांच्या मनात राहतात. पंचतंत्राच्या निर्मितीबद्दलची आख्यायिका राजा अमरशक्तीच्या काळातील आहे. ह्या राजाने आपल्या तीन […]
July 29, 2023
आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण सतत शिकत असतो. शिकण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात सोप्या आणि सुलभ माध्यमांपैकी एक म्हणजे गोष्टी किंवा कथा. शतकानुशतके, मुलांना सांगितल्या जाणार्या कथा कल्पनारम्य आणि साहसी आहेत. ह्या कथांमधून आपण आपली संस्कृती आणि परंपरा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतो. ह्या कथा अनेकदा आपल्या मुलांना मौल्यवान असे नैतिक धडे देऊन त्यांना शिक्षित करण्यात मदत करतात. […]
July 14, 2023