दर महिन्याला होणारा बाळाचा विकास
-
-
बाळ चार महिन्यांचे झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा! तुमचे लहान बाळ आता १६ आठवड्यांचे झाले आहे आणि तुमचे बाळ छान छान आवाज बाळ काढत असेल कदाचित तुम्ही ते ऐकले असतील. सुरुवातीला, आपल्या लहान बाळाची काळजी घेणे आणि त्याला हातात घेणे देखील तुम्हाला खरोखर एक कठीण काम वाटले असेल, परंतु आम्हाला माहित आहे की तुम्ही सगळे नीट पार […]
October 26, 2020
-
अभिनंदन! तुमचे बाळ आता १३ आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय झालेली आहे. रात्रीची झोप नीट न मिळणे, आपल्या बाळाला दिवसा किंवा रात्री केव्हाही स्तनपान देणे आणि बाळाला शौचास झाल्यास ते स्वच्छ करणे इत्यादींमुळे तुम्हाला जाणवले असेल की आई होणे सोपे नाही. हो ना ? परंतु आम्हाला माहित आहे की तुमचे तुमच्या छोट्या बाळावर […]
October 17, 2020
-
आपण आपल्या बाळाला जन्म देऊन जवळजवळ तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे तीन महिने आपल्यासाठी थोडे कठीण गेले असावेत. होय ३ महिन्यांनंतरही तुम्ही अद्याप आपल्या बाळासोबत नवीन सवय दिनचर्येची लावत असाल,. जर नुकतेच आपल्या बाळाचे वय १४ आठवडे झाले असेल तर आपल्याला त्याच्यात काही बदल दिसतील. जसजसा तो वाढत जाईल, तसतसे […]
October 17, 2020
-
-
११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. […]
October 15, 2020
-
तुमचे लहान बाळ आता तुझ्याबरोबर तीन महिन्यांपासून आहे आणि बाळासोबतच्या नवीन रुटीनची तुम्हाला सवय होत आहे. तुमचे झोपेचे वेळापत्रक आता पूर्णपणे कोलमडून केले आहे आणि तुम्हाला आरशात स्वत: कडे पहाण्यासाठी सुद्धा वेळ मिळणे फारच अवघड झाले आहे. थकवा ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगलाच समजू लागला आहे. परंतु तुमच्या बाळाकडे एकदा पहा आणि तुम्ही हे सर्व […]
October 15, 2020
-
आपल्या बाळाच्या जन्माला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि बाळाचे वजन किती वाढले पाहिजे, त्याचे वजन किती असावे आणि सर्वसाधारणपणे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. आपल्या ८ आठवड्यांच्या बाळाबद्दल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. ८ आठवड्यांच्या बाळाचा विकास आपल्या बाळामध्ये गेले दोन महिने सतत बदल होत आहे आणि […]
October 13, 2020
-
-
आपले बाळ अधिकृतपणे १० आठवड्यांचे आहे आणि तुम्हाला आता मातृत्वाची सवय होत आहे. तुमचे बाळ आता २ महिन्याचे आहे, आणि आम्हाला माहित आहे की त्याच्याबरोबरचे पहिले काही आठवडे (आणि आपल्या नवीन दिनक्रमात समायोजित करणे) सोपे नव्हते. पण तुम्ही अगदी योग्य प्रकारे ही आईची भूमिका निभावलेली आहे! १० आठवड्यांत, तुम्ही तुमच्या बाळामध्ये होणारे काही बदल लक्षात […]
October 13, 2020
-
तुमचे बाळ आता दोन महिन्यांचे झाले आहे, आणि तो बरेच काही शिकण्यासाठी आणि बर्याच गोष्टी ओळखण्यासाठी देखील मोठा झाला आहे. तुमचे बाळ कदाचित घरातल्या प्रत्येकाला हास्य आणि आनंद देईल आणि प्रत्येकजण त्याबद्दल उत्सुक असेल. बाळाला हाताचा शोध लागल्यानंतर बाळ सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि अत्यंत आनंददायक पद्धतीने अयशस्वी होईल. आपल्या छोट्या बाळाकडून आपण […]
October 13, 2020
-
बाळाचा, त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विकास होतो. लहान असले तरी प्रत्येक बाळ मागच्या आठवड्यापेक्षा पुढच्या प्रत्येक आठवड्यात नवीन विकास किंवा वाढ दर्शवेल. या लेखात, आम्ही ७ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी चर्चा करू. जर आपल्या बाळाने ७–आठवड्यांचा टप्पा ओलांडला असेल आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित विविध गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत असाल तर या लेखामध्ये आपल्या ७ […]
October 8, 2020
-