गर्भारपणात आहाराची काळजी घेतली पाहिजे. आहाराचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, तसेच आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप दृष्टीने परिणाम होतो. वाढत्या बाळाच्या आरोग्यावर अन्नपदार्थांचा काय परिणाम होतो हे लक्षात घेऊन होणाऱ्या आईसाठीचा आहार खूप काळजीपूर्वक तयार केला पाहिजे. गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीमधील आहारात कुठले अन्नपदार्थ टाळले पाहिजेत आणि कुठले अन्नपदार्थ तुम्ही सुरक्षितरित्या घेऊ शकता […]
September 18, 2019
गर्भारपणात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योग्य पोषक आहार अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. गर्भारपणाच्या तीन महिने आधीपासून गरोदर महिलांनी जन्मपूर्व जीवनसत्वे घेतली पाहिजेत. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातील आहार हा विकसनशील गर्भाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळले जावेत याविषयी हा लेख आपल्याला मार्गदर्शन करेल. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात खाल्ले पाहिजेत […]
August 20, 2019
दुसरी तिमाही हा गरोदरपणाचा सुवर्णकाळ आहे, कारण ह्या काळामध्ये पहिल्या तिमाहीतली अस्वस्थता संपलेली असते, आणि तिसऱ्या तिमाहीतला त्रास अजून दूर असतो. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणि वाढणाऱ्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल. गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीत काय खायला हवे? दुसरी तिमाही म्हणजे १४ वा आठवडा ते २६ वा आठवडा जेव्हा तुमचे बाळ ३५ […]
August 20, 2019