तुम्ही अगदी यशस्वीरीत्या गर्भारपणाच्या ३०व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. अभिनंदन! ही तिसरी तिमाही आहे आणि त्या मौल्यवान क्षणाकडे तुमची वाटचाल सुरळीत सुरु आहे. दवाखान्यात जाताना नेण्याची तुमची बॅग भरून ठेवण्याची ही योग्य आणि चांगली वेळ आहे. कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या करून नयेत, डॉक्टरांच्या भेटी इत्यादींविषयीची पुष्कळ माहिती तुमच्याकडे असेल. परंतु गोंधळून जाऊ नका आणि गर्भारपणाच्या […]
September 7, 2019
तुमचं बाळ तुमच्याजवळ येण्यासाठी अगदी थोडा काळ राहिला आहे. जर तुम्हाला ३१व्या आठवड्याविषयी काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे हा लेख वाचल्यास तुम्हाला मिळतील आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाच्या स्वागताची तयारी करू शकता. गर्भारपणाच्या ३१व्या आठवड्यातील तुमचे बाळ आता तुमच्या बाळाच्या मेंदूची वाढ वेगाने होत असते. कोट्यवधी चेतासंधी (synapses) चेतापेशींमध्ये विकसित होत असतात, सगळ्यांना पंचेंद्रियांकडून […]
September 7, 2019
तुम्ही प्रसूती तारखेच्या जसेजसे जवळ जाता तसे तुम्हाला खूप रोमांचक वाटेल, परंतु त्यास अजून वेळ आहे कारण प्रसूतीच्या तारखेस अजून २ महिने बाकी आहेत, त्यामुळे ३२व्या आठवड्यात तुम्हाला काही गोष्टींची माहिती हवीच. गर्भारपणाच्या ३२व्या आठवड्यातील तुमचे बाळ ३२वा आठवडा तुमच्यासाठी खूप नवीन अनुभव घेऊन येणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या पोटात तुमचे बाळ खूप जास्त […]
September 7, 2019