हल्ली ताण इतका वाढलाय की त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ताणामुळे गर्भधारणा होणे कठीण झाले आहे कारण ताणामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. डब्लू एच ओ ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार १५% जोडपी बाळ होण्यासाठी उपचार घेतात त्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी लोकप्रिय पर्याय म्हणजे, ‘प्रजनन योग’ प्रजनन योग म्हणजे काय? योग ही ५००० वर्षे जुनी परंपरा […]
September 15, 2019
स्त्रीची प्रजननक्षमता तिच्या वयाशी निगडित असते. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा काय परिणाम होतो, तसेच वयाच्या विशीत, तिशीत आणि चाळीशीत गरोदर राहण्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेऊयात. वय आणि स्त्रीची प्रजननक्षमता वयाचा स्त्रीच्या प्रजननक्षमतेशी संबंध असतो. काळ कुणासाठीच थांबत नसतो, त्यामुळे वय वाढत राहते आणि वयाच्या विशीत गरोदर राहणे जितके सोपे असते तितके ते नंतर रहात […]
September 10, 2019