बाळ

‘थ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

    In this Article

घरी नवीन आलेल्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल, तसेच मनात खूप विचार असतात. आपल्या बाळाची खोली सजावण्यापासून ते बाळाचा झोका तयार करण्यापत्र्यांची सगळी कामे तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असता. त्यामुळे अर्थातच तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल कारण बाळाची अनेक कामे तुमच्यासमोर असतील. ह्या कामांपैकीच पालकांसाठी एक महत्वाचे काम असते ते म्हणजे बाळासाठी एखादे युनिक आणि मॉडर्न नाव शोधणे. आजकाल आई वडील आपल्या बाळासाठी एखादे छानसे आणि युनिक नाव शोधात असतात. पालक आपल्या बाळाच्या भविष्याच्या बाबतीत खूप जास्त जागरूक असतात आणि त्यामुळे ते बाळाचे नाव विधीनुसार आणि राशीनुसार एखाद्या विशेष अक्षरावरून ठेऊ इच्छितात. त्या व्यतिरिक्त बाळाचे नाव ट्रेंडी, युनिक आणि मॉडर्न असावे तसेच नाव ठेवताना एक लक्षात घेतले पाहिजे के नाव निवडताना असे नाव निवडा की ज्यामुळे मुलाची चेष्टा केली जाणार नाही. ज्याप्रकारे एखादे चांगले नाव बाळाचे व्यक्तिमत्वाची छाप पडण्यास मदत करते त्याचप्रकारे एखाद्या खराब नावामुळे बाळ चिडचिडे होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा की बाळाचे नाव तुम्ही अगदी विचार करून निवडत आहात.

'' पासून सुरु होणारी मुलांची नावे

बरेचसे पालक आपल्या मुलाचे नाव रशियानुसार ठेव इच्छितात. राशीनुसार नाव ठेवण्यास बाळाचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सुधारते. जर तुम्ही तुमच्या बाळाचे राशीनुसार एखादे छानसे, ट्रेंडी आणि लेटेस्ट नाव ठेऊ इच्छित असाल तर अर्थासहित नावांची यादी इथे दिलेली आहे. चला तर मग पाहुयात.
'' अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
थवन श्री शंकराचे रूप , ईश्वराचे रूप हिन्दू
थर्श्विन सुंदर, आकर्षक हिन्दू
थनुष वास्तविक, चांगला हिन्दू
थवसु शूर, साहसी हिन्दू
थवमनी ईश्वराची भेट, पवित्र हिन्दू
थमन महत्वाचा, गरजेचा हिन्दू
थनक्ष सुंदर डोळे, आकर्षण हिन्दू
थियश प्रकाश हिन्दू
थियन ज्ञानी, परमात्मा हिन्दू
थिव्यन दैवीय, बुद्धिमान हिन्दू
थिरुमणि महान आत्मा, अद्भुत हिन्दू
थिव्येश आनंद देणारा, समाधानाचा स्वामी हिन्दू
थिलन स्वतःशी प्रेम करणे, आत्मविश्वास हिन्दू
थिशन महान शासक, राजा हिन्दू
थिरुवल्लुवर तमिळ लेखक, भाषातज्ञ हिन्दू
थिरुमेनी महान, उच्च हिन्दू
थनीश आनंदी राहणारा हिन्दू
थस्विक उज्जवल,प्रकाश हिन्दू
थेजेश प्रकाशमयी हिन्दू
थीबन निष्पक्ष, स्पष्ट हिन्दू
थिव्यम बुद्धिमान, देव स्वरूप हिन्दू
थरोश स्वर्ग, देवाचे स्थान हिन्दू
थरुष ईश्वर प्रेम, पवित्र हिन्दू
थिस्य भाग्यवान, मंगल सूचक हिन्दू
थस्विन उज्जवल शक्ति, राजांचा राजा हिन्दू
थविश स्वर्ग, शक्तिशाली हिन्दू
थस्मय राजा, शासक हिन्दू
थंगम स्वर्णिम, खुशियों से भरपूर हिन्दू
थानेश धन का स्वामी, धनी हिन्दू
थिरुमल ईश्वर, भगवान हिन्दू
थिरुगणनम बुद्धिमान, ज्ञानी हिन्दू
थोमोगना ईश्वर का रूप, शिव की शक्ति हिन्दू
थिलंग संगीत, राग हिन्दू
थंगसामी सर्वोत्तम हिन्दू
थबित दृढ़, मजबूत हिन्दू
थलबीर योद्धा, शक्तिशाली हिन्दू
थवनेश श्री शंकराची शक्ति, सर्वव्यापि हिन्दू
थयुमण्वन ईश्वरीय शक्ति, दैवीय हिन्दू
थयंबन आईला समर्पित, आई साठी हिन्दू
थलेश जमिनीचा राजा, शासक हिन्दू
थवाब बक्षीस मुस्लिम
थमीम संपूर्ण, सर्वोत्तम मुस्लिम
थरवत समृद्धि, सौभाग्यशाली मुस्लिम
थमर फळ मुस्लिम
थमीर उपयोगी, उत्पादक मुस्लिम
थीरन योद्धा, साहसी शीख
थलराज पृथ्वीराज शीख
थिरमान दृढ़ विश्वास शीख
थलदीप प्रकाश शीख
थिरध्यान ईश्वराचे ध्यान करणारा, भक्तीमध्ये तल्लीन असलेला शीख
'' एक हे वर्णमालेमधील दुर्लभ अक्षर आहे आणि त्या अक्षरावरून एक चांगले नाव शोधणे खूप कठीण होऊ शकते. जर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासाठी '' अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधत असाल तर वर दिलेल्या यादीमधून चांगल्या अर्थाचे एखादे ट्रेंडी नाव जरूर निवडा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved