बाळ

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

    In this Article

एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा त्याच्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव होतो. हो, म्हणून लोक बाळाचे नाव ठेवताना काही विशेष अक्षरांवर अधिक भर देतात. असेच एक अक्षर आहे ''. असे म्हणतात की ज्यांचे नाव '' अक्षराने सुरु होते ते लोक खूप समाजाभिमुख असतात आणि लोक त्यांच्याकडे खूप आकर्षित होतात. असे लोक खूप सदाचारी आणि शक्तिशाली असतात.

'र' आणि 'ऋ' अक्षरावरून मुलांची नावे

ह्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या लेखामध्ये आम्ही मुलांसाठी '' अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचे संकलन केले आहे. ही नावे छोटी, क्युट आणि अर्थपूर्ण आहेत. ह्या व्यतिरिक्त '' पासून सुरु होणाऱ्या नावाचे संकलन सुद्धा ह्यामध्ये सामील आहे. आजकाल पालक आपल्या मुलांसाठी ट्रेंडी नाव शोधतात. म्हणून नावांची यादी करताना तो मुद्दा सुद्धा विचारात घेतला आहे. तसेच हिंदू,मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार नावांचे वर्गीकरण केलेले आहे.
'र' आणि 'ऋ' वरून मुलांची नावे नावाचा अर्थ धर्म
रेयान प्रसिद्धी, देवाचा आशीर्वाद हिंदू
रक्षित सुरक्षित हिंदू
रूद्रम भाग्यवान, श्री शंकराशी संबंधित हिंदू
रणवीर युद्ध जिंकणारा हिंदू
रचित अविष्कार हिंदू
रिआन छोटा राजा हिंदू
रेवान महत्वाकांक्षी, आत्मनिर्भर हिंदू
रूद्र श्रीशंकराचे नाव हिंदू
रिभव चमकणारी सूर्यकिरणे, कुशल हिंदू
रेयांश विष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे हिंदू
रितम दिव्य सत्य, सुंदरता हिंदू
रौनक चमक, प्रकाश हिंदू
रोनित समृद्धि हिंदू
रुत्व वाणी, वचन हिंदू
रेवंश श्री विष्णूचा अंश हिंदू
राधिक सफल, धनी हिंदू
राजक राजकुमार, बुद्धिमान, शासक हिंदू
रीधान शोधक, अन्वेषक हिंदू
रोहिताश्व हे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते हिंदू
रिहान देवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा हिंदू
रूद्रांश श्रीशंकराचा अंश हिंदू
रूद्रादित्य आराध्य हिंदू
रूपिन आकर्षक शरीर असलेला हिंदू
राघव श्रीराम हिंदू
रेवंत सूर्यपुत्र हिंदू
रोशन चमकता प्रकाश हिंदू
रोमिर आनंददायक, मनोहर हिंदू
रवीश सूर्य किरण हिंदू
रितेश सत्याची देवता हिंदू
राधक उदार, कुलीन हिंदू
राहुल एक कुशल व्यक्ति हिंदू
रूपंग सुंदर हिंदू
रूपिन सुंदरता हिंदू
रूप सौंदर्य, सुंदर शरीर असणारा हिंदू
रूपम अनुपम हिंदू
राधेय महाभारतात कर्णाचे दुसरे नाव हिंदू
रघु अयोध्येचा राजा, श्रीरामाचे पूर्वज हिंदू
राहस आनंद, प्रसन्नता हिंदू
राज राजा, शासक हिंदू
रैवत धनी, संपन्न हिंदू
राजन सम्माननीय, राजा हिंदू
रजनीश चंद्रमा हिंदू
रोहन उन्नति करणारा हिंदू
राजस आवड हिंदू
रजत चांदी हिंदू
राजीव कमळ हिंदू
राजदीप सर्वात श्रेष्ठ राजा हिंदू
राजहंस स्वर्गातील हंस हिंदू
राजुल बुद्धिमान, हुशार हिंदू
रमन मन प्रसन्न करणारा हिंदू
रंजन मोहित, आनंदित करणारा हिंदू
रनेश श्री शंकराचे नाव हिंदू
रंजय विजेता, विजयी हिंदू
रसेश श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
रसराज बुध हिंदू
रसिक शौकीन हिंदू
रतन मौल्यवान खडा हिंदू
रतिन सुख आणि प्रेमाने भरलेला हिंदू
रुचिर सुंदर, दैदिप्यमान हिंदू
रयीर्थ श्रीब्रम्हाचे एक नाव हिंदू
रेवी पाणी हिंदू
रंजीव जिंकणारा हिंदू
रतीश कामदेव, सुंदर मुलगा हिंदू
रतुल सत्याचा शोध घेणारा हिंदू
रेनेश प्रेमाची देवता हिंदू
रिद्धिमन सौभाग्यशाली हिंदू
रिद्धीश श्रीगणेश हिंदू
रिदित प्रसिद्ध, लौकिक हिंदू
रिजुल निर्दोष, मासूम हिंदू
रिज्वल उज्वल, चमकदार हिंदू
रिपुदमन शत्रूंचा नाश करणारा हिंदू
रितुराज ऋतूंचा राजा हिंदू
रोचक सुंदर हिंदू
रोहिणीश चंद्र हिंदू
रूपक नाटकीय रचना हिंदू
रुद्रेश श्रीशंकराचे रूप हिंदू
रुक्मिनेश श्रीकृष्ण हिंदू
रोहित सूर्याची पहिली किरणे हिंदू
रागेश मधुर गाणारा हिंदू
राही यात्री हिंदू
राजन्य आलीशान, महान हिंदू
रविंशु कामदेवाचे एक नाव हिंदू
रुतेश ऋतूंचा प्रकार हिंदू
राजस्व संपत्ति, धन हिंदू
रकित जीवनाची कला हिंदू
रक्ष वाईटाचा नाश करणारा हिंदू
रमित आकर्षक हिंदू
राणा सुरुचिपूर्ण हिंदू
रंश अपराजित, श्रीरामाचे एक नाव हिंदू
रन्वित आनंद हिंदू
रश्मिल रेशमी, कोमल हिंदू
रशवंत आकर्षक, अमृताने भरलेला हिंदू
रौहिश पान हिंदू
रवीन ऊन, एक पक्षी हिंदू
रविज सूर्यापासून जन्मलेला, कर्णाचे एक नाव हिंदू
रयुष दीर्घायुषी हिंदू
रेसु पवित्र आत्मा, शुद्ध मन हिंदू
रिदम लय, ताल हिंदू
राजस प्रसिद्धि, गर्व हिंदू
राधी संतुष्ट, क्षमाशील हिंदू
ऋषिक संतांचा पुत्र हिंदू
ऋषांक आकर्षक, ज्ञानवर्धक हिंदू
ऋषम शांतिप्रिय, कोमल, स्थिर हिंदू
ऋषित सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम हिंदू
ऋषिकेश इंद्रियांचा स्वामी, श्री विष्णू हिंदू
ऋषि साधू, प्रकाशाचा किरण हिंदू
ऋत्विज गुरु हिंदू
ऋत्विक श्रीशंकर, पवित्र जीवन हिंदू
ऋग्वेद चार वेदांमधील पहिला वेद हिंदू
ऋषभ संगीतातील स्वरांपैकी दुसरा स्वर हिंदू
रामिस सुंदर, आकर्षक मुस्लिम
रबी वसंत, हवा मुस्लिम
राफे अग्रदूत, नेता मुस्लिम
रहबर मार्गदर्शक मुस्लिम
रईक शुद्ध, शांत, निर्मळ मुस्लिम
रसीन शांतचित्त, स्थिर मुस्लिम
रतियाह विद्वान मुस्लिम
रज़ा रूपवान, आकर्षक मुस्लिम
रज़ीन शांत डोक्याचा मुस्लिम
रवाह मनःशांती मुस्लिम
राशदान चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा, बुद्धिमान,योग्य मार्गावर चालणारा मुस्लिम
रूवेफी एक उच्च श्रेणी किंवा पद मुस्लिम
रफान सुंदर मुस्लिम
रेहान तारा, राजा मुस्लिम
रुहैल फिरणारा मुस्लिम
राजमीत दयाळू राजा शीख
रणबी वीरयोद्धा शीख
रमजोत देवाचे प्रेम मिळालेला शीख
रमलीन ईश्वरीय प्रकाश शीख
रखवंत बहादुर राजा शीख
रपिंदर वीर योद्धा शीख
रसनमीत मैत्रीपूर्ण, अनुकूल शीख
रणधीर प्रकाश, तेज शीख
राजबीर राज्याचा नायक शीख
रवजोत सूर्यमित्र शीख
रंजीत युद्ध जिंकणारा शीख
रूएल ईश्वराचा मित्र ख्रिश्चन
रायन शानदार ख्रिश्चन
रैडवन आनंद ख्रिश्चन
रेडन सल्ला ख्रिश्चन
रैंगवार्ड शक्तिशाली, सैनिक ख्रिश्चन
रायमी दयाशील, सहनुभूतिशील ख्रिश्चन
रेमंड रक्षक ख्रिश्चन
रेनर मजबूत ख्रिश्चन
रैम्बर्ट बुद्धिमान ख्रिश्चन
रामिरेज उचित, न्यायसंगत ख्रिशचन
रेनन आनंदित, प्रसन्न ख्रिश्चन
रेसिल गुलाब ख्रिश्चन
'' आणि '' अक्षरापासून सुरु होणारी काही निवडक आणि आधुनिक नावे इथे दिलेली आहे,ज्यातील कुठलेही नाव तुम्ही तुमच्या छोट्या राजकुमारासाठी निवडू शकता, म्हणजे मोठे झाल्यावर त्याला आपल्या नावाविषयी गर्व वाटू शकेल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved