गर्भारपण

गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल आपल्यापैकी बहुतेक लोकांकडे पाश्चिमात्य शैलीतील शौचालये आहेत. आणि जरी आपल्या घरात भारतीय शैलीतील शौचालय असेल तर गर्भवती महिलेस ते वापरण्यास परवानगी नसते. परंतु गरोदरपणात भारतीय शौचालय वापरणे खरोखर हानिकारक आहे काय? तुम्ही गरोदर असताना तुम्हाला ह्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

गर्भवती असताना भारतीय शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

एखादी स्त्री गर्भवती असताना भारतीय किंवा स्क्वाट टॉयलेट वापरणे केवळ सुरक्षित नाही तर आई आणि बाळासाठी देखील ते चांगले आहे. गर्भवती असताना भारतीय शौचालयाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तथापि, जर तुम्हाला अकाली प्रसूतीचा धोका असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला भारतीय शौचालय न वापरण्यास सांगितले असेल गरोदरपणात भारतीय शौचालय वापरू नका.

गरोदरपणात भारतीय-शैलीतील शौचालय वापरण्याचे फायदे

गरोदरपणात भारतीय शौचालयाचा वापर केल्याने गर्भवती स्त्रीला फायदा होतो. त्यामुळे खालील फायदे होतात

भारतीय पद्धतीचे शौचालय वापरताना घ्यावयाची काळजी

भारतीय महिलांनी भारतीय शौचालये वापरणे ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आईच्या गरजेनुसार आहे याची काळजी घ्यावी. भारतीय-शैलीतील शौचालय वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेतः गर्भवती महिलेच्या आरोग्यासाठी भारतीय शौचालय चांगले आहे. ह्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होतेच, परंतु ह्यामुळे तिचे मन आणि शरीर सुद्धा तयार होते. तथापि, भारतीय शौचालय गर्भवती स्त्रीसाठी फायदेशीर असले तर सुरक्षित राहण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आणखी वाचा: गरोदरपणातील पिवळा स्त्राव गरोदरपणातील पोटदुखी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved