अन्य

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या मुलांना खायला आवडतील असे ७ तिरंगी पदार्थ

    In this Article

प्रजासत्ताक दिन हा छोट्या मुलांसाठी खूप वेगळा असतो. हवेत छोटा तिरंगा ध्वज फडकताना आणि केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे कपडे घालून त्यांना आनंद होतो. तुमच्या लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिन आणखी संस्मरणीय बनविण्याचे काही मार्ग आहेत. जेवण हा कोणत्याही उत्सवाचा एक महत्वाचा भाग असतो आणि तुम्ही खाली दिलेले काही जलद आणि स्वादिष्ट थीमयुक्त पदार्थ बनवू शकता.

रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट तिरंगी रेसिपी

या प्रजासत्ताकदिनी या स्वादिष्ट तिरंगी रेसिपीद्वारे आपल्या कुटुंबासह प्रजासत्ताक दिन साजरा करा

. तिरंगी सॅलाड

तुमच्या लहान मुलांनी फळे आणि भाज्या खाऊ घालण्याचा हा एक चतुर मार्ग आहे
फ्रुट सॅलाड एका प्लेटमध्ये मोसंबीचे काप, केळीचे तुकडे आणि हिरवी द्राक्षे ठेवा. अशाप्रकारे तुमचे ट्रायकलर फ्रुट सॅलाड तयार होईल. व्हेजिटेबल सॅलाड केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगासाठी अनुक्रमे गाजरचे तुकडे, किसलेले मुळा आणि वाफवलेला फुलकोबी ठेवा.

. तिरंगी पेये

संत्र्याचा रस
६ ते ७ मध्यम आकाराची संत्री घ्या, त्यांना सोलून मिक्सरमध्ये घाला. आपण ह्यामध्ये १ टेस्पून लिंबाचा रस घालू शकता. तुम्हाला घट्ट मिश्रण मिळेपर्यंत मिक्सर सुरु ठेवा. मिश्रण गाळा आणि थोडी साखर घाला. त्वरित सर्व्ह करा लेमोनेड
लिंबू धुवून त्याचे तुकडे करा. या कापांमधील लगदा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि लिंबाचा रस मिळेपर्यंत मॅश करा. लिंबाचा रस गाळून घ्या आणि लगदा बाहेर टाका. आवश्यकतेनुसार साखर आणि पाणी घालून थंडगार सर्व्ह करा. किवी ज्यूस
किवी धुवून त्याचा गर काढून घ्या. मिक्सरला पाहिजे तसा हा लगदा, पाणी, साखर आणि मीठ घाला. एक मऊ गर होईपर्यंत मिक्सर वर फिरवा. एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. तुमची तिरंगी पेये तयार आहेत!

3. तिरंगी सँडविच

प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी स्नॅक म्हणून आपण तिरंगी सँडविच बनवू शकता साहित्य: पद्धत:

. तिरंगी भात

ही डिश नारंगी, पांढरा आणि हिरवा भात यांचे मिश्रण आहे. साहित्य: केशरी भातासाठी: पांढऱ्या भातासाठी: हिरव्या भातासाठी: पद्धत: केशरी भात: पांढरा भात: हिरवा भात:

. तिरंगी इडली

ह्या लहान, छोट्या आणि रंगीबेरंगी इडल्या खरोखरच खूप छान दिसतात. साहित्य: केशरी पिठासाठी: हिरव्या पिठासाठी: पद्धत: केशरी इडल्या: हिरव्या इडल्या:

. तिरंगी ढोकळा

नेहमीच्या पिवळ्या ढोकळ्याऐवजी ह्या प्रजासत्ताक दिनी हा तिरंगा ढोकळा करून पहा!
साहित्य: पद्धत:

. तिरंगी रसगुल्ला

तिरंगी रसगुल्ल्यासह दिवसाचा शेवट गोड करा.
साहित्य: पद्धत: तर, २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनासाठी ह्या काही सोप्या आणि झटपट तिरंगा रेसिपी होत्या. तुम्ही तुमच्या छोट्या मुलाला ह्या डिशेश करताना छोटी छोटी कामे सांगू शकता. त्यांच्यासाठी हा एक मजेदार अनुभव बनवा आणि कुणास ठाऊक तुमच्या घरात दर प्रजासत्ताक दिनी असे पदार्थ करण्याची प्रथा पडून जाईल!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved