बाळ

‘ज्ञ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

    In this Article

जर तुम्ही अशा पालकांपैकी असाल जे आपल्या बाळाचे नाव जन्मराशीनुसार ठेऊ इच्छितात आणि तुम्हाला जर असे एखादे अक्षर मिळाले ज्यानुसार बाळाचे नाव शोधणे मुश्किल असेल तर बाळासाठी त्या अक्षरावरून ट्रेंडी आणि आधुनिक नाव शोधणे खूप अवघड आहे, तसेच अशी काही अक्षरे आहेत ज्यापासून सुरु होणारी नावे जास्त ऐकिवात नसतात तेव्हा त्या अक्षरावरून बाळासाठी नाव शोधणे आणखी अवघड होऊन ते एक आव्हान वाटू शकते. असेच एक अक्षर आहे आणि ते म्हणजे 'ज्ञ' ह्या लेखामध्ये मुलांसाठी 'ज्ञ' अक्षरावरून सुरु होणारी पारंपरिक, अर्थपूर्ण, ट्रेंडी, आधुनिक, छोटी आणि क्युट नावे दिलेली आहेत. 'ज्ञ' अक्षरावरून आपोआप ज्ञानाची जाणीव होते तर, विचार करा ह्या अक्षरावरून सुरु होणारी नावे किती सुंदर असतील. तुमच्या लाडक्या मुलासाठी एक वेगळे, युनिक नाव देण्यासाठी हे अक्षर एकदम उपयुक्त आहे. ही सगळी नावे तुमच्या छोट्या राजकुमाराचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी आणि त्याला वेगळी ओळख देण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे ह्यातील कोणत्याही नावाची निवड करणे आपल्यासाठी एक चांगला निर्णय ठरू शकतो.

'ज्ञ' अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

'ज्ञ' अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलांच्या नावांची संकलित यादी खाली दिलेली आहे
'ज्ञ' अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
ज्ञानेश खूप ज्ञान असलेला हिंदू
ज्ञानित ज्ञानाने भरलेला हिंदू
ज्ञानव बुद्धिमान हिंदू
ज्ञान विद्या, माहिती हिंदू
ज्ञानदेव ज्ञानेश्वर हिंदू
ज्ञानदीप ज्ञानाचा दीपक हिंदू
ज्ञानेंद्र खूप बुद्धिमान हिंदू
ज्ञानेश्वर ज्ञान देणारा हिंदू
ज्ञानकार्तिक श्रीशंकर हिंदू
ज्ञानी ज्ञान असलेला हिंदू
ज्ञानजोत ज्ञानाचा प्रकाश हिंदू
ज्ञानलीन ज्ञान ज्याच्यासाठी सर्वकाही आहे असा हिंदू
ज्ञानजीत ज्याला सगळे येते असा हिंदू
ज्ञात माहिती असलेला हिंदू
ज्ञानीश ज्ञानाची देवता हिंदू
ज्ञानार्पण ज्ञान देणारा हिंदू
ज्ञानसुख बुद्धिमान हिंदू
ज्ञानिक ज्ञान घेण्याची इच्छा असलेला हिंदू
ज्ञानम हुशारी हिंदू
ज्ञानपाल ज्ञानाचा रक्षक हिंदू
ज्ञानकीरत ज्ञानाची पूजा करणारा हिंदू
ज्ञानार्णव ज्ञानाचा समुद्र, ज्ञानाची लाट हिंदू
ज्ञानकर्ण ज्ञानाचा प्रकाश हिंदू
ज्ञानवर भरपूर ज्ञान असलेला हिंदू
ज्ञानज ज्ञानातून जन्म घेतलेला हिंदू
ज्ञानद ज्ञान देणारा हिंदू
ज्ञानरत हुशार हिंदू
ज्ञानुत्तम प्रवीण, कुशल हिंदू
ज्ञानातीत सर्वोत्कृष्ट हिंदू
ज्ञेय बोध घेण्याजोगा हिंदू
ज्ञातव्य जाना हुआ हिंदू
ज्ञप्त सूचित, भेजा हुआ हिंदू
ज्ञानप्रद सुविज्ञ हिंदू
ज्ञपित तृप्त, संतुष्ट हिंदू
ज्ञानस्वरूप ज्ञानमय, चिन्मय हिंदू
ज्ञानोदय ज्ञानाचे प्रकटीकरण हिंदू
ज्ञानार्जन अध्ययन, ज्ञानोपलब्धि हिंदू
ज्ञानसाधन ज्याच्या मदतीने ज्ञानाची प्राप्ती केली जाते हिंदू
ज्ञाप स्मरण-पत्र, स्मारक हिंदू
ज्ञाप्य जाणून घेण्यायोग्य हिंदू
ज्ञानार्थी जिज्ञासु हिंदू
ज्ञानपल्लव ज्ञानाचा अंकुर हिंदू
ज्ञानाश्रयी ज्ञानाशी संबंधित हिंदू
ज्ञानाकर महान ज्ञानी हिंदू
ज्ञानमूर्ति प्रबुद्ध व्यक्ति हिंदू
ज्ञानंद परमानंद, उत्साह हिंदू
ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, ज्ञानाची देवता हिंदू
ज्ञासी चमत्कारी ख्रिश्चन
ज्ञॉर्गी पृथ्वीची सेवा करणारा ख्रिश्चन
ज्ञाला युवक ख्रिश्चन
आम्ही इथे मुलांसाठी 'ज्ञ' अक्षराने सुरु होणारी नावे दिलेली आहेत तुमच्या आवडीचे नाव निवडण्यास उशीर करू नका.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved