बाळ

क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे

    In this Article

तसे पहिले तर पालक आजकाल डेलिव्हरीच्या आधीच बाळाच्या नावांची लिस्ट करण्यास सुरुवात करतात. प्रत्येक पालक आपल्या मुलाला एखादे छानसे नाव देऊ इच्छितात म्हणून ते ह्या कामासाठी ते आपला बराचसा वेळ देतात. ते आपल्या बाळाला एखादे छानसे नाव देण्यासाठी इतके उत्सुक असतात की आधीपासूनच ते मुलामुलींची नावे शोधू लागतात. सगळेच पालक आपल्या बाळासाठी एका चांगल्या आयुष्याची इच्छा धरतात. त्यामुळे त्यांना आपल्या बाळाचे नाव सुद्धा असे हवं असते ज्यामुळे त्याला जीवनात शांती, समृद्धी आणि सफलता मिळेल. निश्चितपणे तुम्हाला सुद्धा बाळासाठी नाव शोधताना काही गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता असते, जसे की बाळाचे नाव चेष्टा करण्याजोगे नसावे, बाळाचे नाव सोपे, छान, ट्रेंडी आणि परंपरांवर आधारित असावे तसेच ते मॉडर्न सुद्धा असावे. जर तुम्ही बाळाचे नाव राशी नुसार '' किंवा '' अक्षरावरून ठेऊ इच्छित असाल तर आम्ही 'क्ष' आणि '' अक्षरावरून सुरु होणारी नावे अर्थासहित दिलेली आहेत, ज्याची तुमच्या लाडक्यासाठी युनिक नाव ठेवण्यासाठी मदत होईल.

'क्ष' आणि '' अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

आजकाल पालक आपल्या मुलाचे नाव राशीनुसार आणि परंपरेनुसार मॉडर्न नाव ठेवू इच्छितात. पालक आपल्या मुलासाठी एखादे युनिक, छोटे आणि साधे नाव शोधतात. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी 'क्ष' किंवा '' अक्षरावरून युनिक नाव शोधात असाल तर इथे मुलांसाठी 'क्ष' आणि '' अक्षरावरून खूप छोटी, चांगल्या अर्थाची आणि युनिक नावांची यादी इथे दिली आहे, चला तर मग पाहुयात!
'क्ष' अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
क्षितिज धरतीचा राजा हिन्दू
क्षिरिक दयाळू, कृपाळू हिन्दू
क्षितुज धरती पुत्र हिन्दू
क्षेमिक मंगल, सुखी हिन्दू
क्षेणिम बहुरूपी, विभिन्न हिन्दू
क्षेम चांगले कर्म करणारा हिन्दू
क्षिराज वनौषधींचे ज्ञान असणारा हिन्दू
क्षमित शांतिप्रिय, आनंदी राहणारा हिन्दू
क्षणांश एक क्षण, वेळ हिन्दू
क्षम्य क्षमा, दयाळू हिन्दू
क्षरोद समुद्रापेक्षा विशाल, महान हिन्दू
क्षरिक मूळ,पाया हिन्दू
क्षमिक सक्षम, योग्य हिन्दू
क्षत्रप क्षत्रिय राजा, शासक हिन्दू
क्षतजीत समस्यांना नष्ट करने वाला हिन्दू
क्षणद एक क्षण, वेळ हिन्दू
क्षण जीवंत, वेळ हिन्दू
क्षेणिक उच्च श्रेणी हिन्दू
क्षिरित गोरा, सुंदर हिन्दू
क्षितिक मजबूत हिन्दू
क्षितिधर परमेश्वर हिन्दू
क्षरित वास्तविक, खरा हिन्दू
क्षोणिक स्थिर, शांत हिन्दू
क्षणिक क्षण हिन्दू
क्षमकक्षिव क्षमा करणारा हिन्दू
क्षेम समृद्ध, शांत हिन्दू
क्षेम्य कल्याण करणारा हिन्दू
क्षीरिज समृद्ध, धनवान हिन्दू
क्षयम स्वर्गातील देव, सुंदरता हिन्दू
क्षयमित स्वर्गासारखा सुंदर, देव स्वरूप हिन्दू
क्षेमांक कलाकार, रचनात्मक हिन्दू
क्षेमचन्द्र शांति का स्वामी हिन्दू
क्षितीश संप्रभु, सम्राट हिन्दू
क्षेमेंद्र कल्याणकारी हिन्दू
क्षेत्रपाल जमिनीचा स्वामी हिन्दू
क्षीरसागर मानसरोवर, भगवान विष्णु का निवास हिन्दू
क्षणदीप प्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी हिन्दू
क्षैतिज क्षितिजाशी संबंधित हिन्दू
षडानन सहा तोंडाचा देव, ईश्वरीय शक्ती हिन्दू
षिहित चांगल्या चारित्र्याचा हिन्दू
षण्मुखन श्री शंकराचा अंश हिन्दू
षण्मुखा कार्तिकेय, शिवपुत्र, शौर्यवान हिन्दू
षण्मुख सहा मुखांचा देव हिन्दू
षणमूक सर्वव्यापी, सर्वोत्तम हिन्दू
षणमुघन देवता, ईश्वर हिन्दू
षणमीत अच्छा मित्र, पवित्रता हिन्दू
षधीन स्वतंत्र, हरणासारखा सुंदर हिन्दू
षदाह रंगीत मुस्लिम
षैयफ शौर्य मुस्लिम
षैयफीयी तलवार, धारदार मुस्लिम
षहेइम साहसी, वीर मुस्लिम
जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'क्ष' किंवा '' अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीमधून तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या प्रभावी नावाची निवड करा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved