बाळ

जुळ्या मुलींची अर्थासहित १२० मोहक नावे

तुम्ही गर्भवती असल्याचे समजताच, तुमच्या मनात तुम्ही बाळासाठी काय करू शकता असे प्रश्न सुरु होतील याची खात्री आहे. तुम्हाला कदाचित बर्‍याच सल्ल्यांचा अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला शंका असू शकतात कारण तुम्हाला तुमच्या बाळाला सगळे काही सर्वोत्तम द्यायचे असते. प्रसूतीच्या दिवशी, गोंडसजुळ्या मुलींची जोडी बघून तुम्हाला आनंद होईल. तथापि, बहुतेक पालक जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचे याचा व्यापकपणे विचार करत नाहीत. जर जुळ्या मुली असतील तर त्यांची नावे ठेवणे आणखी कठीण वाटू शकते. तथापि, तुम्ही एक लक्षात घेतले पाहिजे की तुमच्या मुलांची नावे त्यांच्या जीवनात - त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कृतींमध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहेत. या लेखामध्ये आपण समान जुळ्या मुलींची १२० अनोखी नावे पाहूया जेणेकरुन तुम्ही सहजपणे तुमच्या बाळांसाठी नावे निवडू शकता.

आपल्या जुळ्या मुलींसाठी नावे कशी निवडावी?

लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नावे नेहमीच सुसंगत असावीत. नावे एकतर पारंपारिक किंवा आधुनिक असली पाहिजेत - मिक्स अँड मॅच करणे टाळा कारण ते चांगले वाटत नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्त्री नावे किंवा स्त्री पुरुष दोघांना चालणारी नावे देखील शोधू शकता. नावे निवडताना लक्षात ठेवण्यासाठी येथे काही मुद्दे आहेतः

जुळ्या मुलींसाठी भारतीय मुलींची १२० सर्वोत्तम नावे

भारतातील जुळ्या मुलींची काही सर्वोत्कृष्ट नावे येथे आहेत जी तुम्ही तुमच्या लहान मुलींसाठी निवडू शकता
मुलीचे नाव नावाचा अर्थ जुळ्या मुलीचे नाव नावाचा अर्थ
अधिरा चंद्र आवा आवाज
आराधना पूजा आरती देवाचे गुणगान, उपासनेचे एक रूप
आरुषि सूर्याचा पहिला किरण अहाना सकाळची पहिली किरणे
आर्या हे पार्वती देवीचे नाव आहे. आदरणीय, थोर आणि हुशार शौर्या सामर्थ्यकिंवा वीरता
आशा इच्छा किंवाशौर्या इच्छा ज्याला इच्छा आहे'
आशी सुख राशी संग्रह,चिन्ह
अभिनय स्वातंत्र्य अभिनया एक अभिनेत्री किंवा ‘भावपूर्ण’.
अबोली एक फूल कुसुम एक फूल, अग्नि, कळी
अदिती स्वातंत्र्य, देवाची आई, सर्जनशीलता, विपुलता स्मृती एक स्मृती, स्मरणशक्ती, शहाणपण
एडेन शक्तिशाली उषा सकाळचा पहिला प्रकाश
अलेना प्रकाश लीना देवी लक्ष्मीचे दुसरे नाव, ‘वैभव.
अलेख्या एक सुंदर चित्र किंवा एक सुंदर चित्रकला लेख्या पृथ्वी किंवा संपूर्ण जग
अमला हे देवी लक्ष्मीचे दुसरे नाव आहे, ‘शुद्ध कमला कमळातून जिचा जन्म झाला आहे अशी' किंवा सुंदर.
अमानी वसंत ऋतूचे आगमन दर्शविते पवनी भगवान हनुमानाचे नाव, पवित्र, सत्य
अंबर आकाश दिव्या दिव्य
अमुदा दैवी अमृत, जे शाश्वत जीवन देते कुमुदा संस्कृत शब्द 'पाण्यातील लिली' ’किंवा'कमळ'
अमीरा राजकन्या स्वराला एक गोड म्युझिकल टोन, स्वतः चमकणारी
अमीषा सुंदर, निर्दोष, शुद्ध, सत्यवान, निर्दोष आणि फसवणूक न करणारी अनन्या सुंदर, देवी पार्वती, अद्वितीय, मोहक
अनीता अशी व्यक्ती जिला आनंदित व्हायला आवडते सुनिता शहाणपणा किंवा चांगले मार्गदर्शन लाभलेली
अंजली आदरणीय किंवा दैवी गीतांजली देवाचे गुणगान गाणारे गाणे
अंजना भगवान हनुमानाच्या आईचे नाव अपर्णा देवी पार्वतीचे दुसरे नाव
अंशा भाग ईशा अशी एक व्यक्ती जी तिच्या सर्व गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहे
अनुपमा अद्वितीय निरुपमा अनन्यकिंवा निर्भय
अंविका शक्तिशाली, परिपूर्ण अंशिका कण, सुंदर
अपर्णा देवी दुर्गा किंवा देवी पार्वती सुवर्णा चमकदार किंवा सोन्यासारखी
अर्चना आदरांजली अपर्णा देवी दुर्गेचे नाव
एरियाना खूप पवित्र ब्रायना मजबूत, सद्गुण, आदरणीय
आशा आशाकिंवा इच्छा जिशा सहानुभूती
असिता यमुना नदीचे नाव अस्मिता निसर्गकिंवा अभिमान
अस्मिता स्वाभिमान किंवा अभिमान सुष्मिता चमकदार हास्य असलेली एक महिला
आस्था सुंदर सीता भगवान रामची पत्नी
बिंदू एक थेंब किंवा बिंदू सिंधू नदी
चंदना शुभ्र, चंदनासारखा सुवास असलेली वंदना रात्रीचा एक तेजस्वी तारा किंवा पूजाआहे.
चारू कुणीतरी सुंदर, मोहक, सुंदर, प्रेमळ, प्रेम करणारी चारवी एक सुंदर मुलगी
दैविका छोटी देवी, देवाशी संबंधित कोणीतरी दियारा देवाची भेट
देवीना आशीर्वाद, देवाचे डोळे देविका एक छोटी देवता, हिमालयची एक नदी
दिपांजली देवाला वाहिलेली दिव्यांची आदरांजली गीतांजली मोहक
दिव्या दिव्य नव्या स्तुतीस पात्र अशी व्यक्ती.
गंगा अनेकांच्या जीवनात सहाय्य करणारी गंगा नदी गौरी पृथ्वी
गिरिजा हिमालयातील पर्वतीय मुलगी वानजा वन व निसर्ग
गीता भगवद् गीता, पवित्र ग्रंथ गितिका गीतेचा एक छोटासा भाग
गौरी देवीचे दुसरे नाव पार्वती सौवरी रात्रीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा
हारिका श्रीविष्णू अवतार जयाप्रिय विजय आवडणारी
हरिता निसर्ग किंवा हिरवीगार हरिका देवी पार्वतीचे दुसरे नाव
हसिनी सतत हसणारी किंवा आनंदित सुहासिनी चेहऱ्यावर सतत हास्य असणारी
हेमाक्षी सोनेरी डोळ्यांची हेमा सोनेरी
हिमांशी बर्फाचा एक भाग एकांशी अंश/भाग
इंद्राणी इंद्र देवाशी संलग्न चंद्रानी चंद्रासारखी किंवाचंद्राशी संबंधित
ईश्वर्या धन्य सौंदर्या सुंदर
जलजा देवी लक्ष्मीचे एक नाव, याचा अर्थ कमळ वनाजा ही जंगलाची एक कन्या आहे
जया विजयी, दुर्गा देवीचे नाव विजया कधीही न हरणारी
जयदा मौल्यवान ताबा जयदेन विजयी
ज्योति एक चमकणारा प्रकाश किंवा ज्योत ज्योतीका प्रकाश
कल्याण श्रीमंत, आनंदी कार्तिका भगवान मुरुगन ह्यांचे एक नाव
कमला परिपूर्ण विमला पांढराकिंवा शुद्ध
कन्या संस्कृतमधीलकन्या कार्तिका धैर्यवान
कवना कविता काव्या सुंदर कविता करणारी व्यक्ती
कीर्तना परमेश्वराच्या स्तुतीसाठी एक गाणे गायले जाते संकीर्तना प्रत्येक भक्तीगीताचा एक भाग
कीर्ती महान प्रतिष्ठित संकिर्ती नेहमी प्रसिद्ध असलेला
केतकी एक फूल जूही एक फूल चमेली, प्रकाश
कीर्ती कीर्ती भारती सरवस्ती देवीचे दुसरे नाव, भारत माता
कृती कला कृषी शेती
कायरा सूर्य मायरा झाडापासून मिळणारी एक सुगंधित राळ, गोड, प्रशंसनीय
लक्ष्मी देवी, भाग्यदेवता पार्वती देवी पार्वती भगवान शिवाची पत्नी
लसया पार्वती देवीने केलेले मोहक नृत्य भाव्या पार्वती देवीचे दुसरे नाव; ‘तेजकिंवा वैभव.
लावण्या मोहक कारुण्या दयाळू किंवा करुणा करणारा
लीलावती देवी दुर्गेचे दुसरे नाव कलावती पार्वतीचे दुसरे नाव
लेखा रेष किंवा चंद्रकोर सुलेखा भाग्यवान किंवा प्रतिष्ठित
मधुबाला एक गोड मुलगी मानसी एक सुंदर स्त्री
माया संस्कृतमध्ये ह्याचा अर्थ भ्रम किंवाअवास्तविक छाया संस्कृतमध्ये सावली
मायावती संभ्रमात टाकणारी लीलावती मोहक
मीना एक रत्न, किंवा एक दुर्मिळ दगड वीणा एक संगीत वाद्य, देवी सरस्वतीचे एक वाद्य
मीनाक्षी आश्चर्यकारक डोळे असलेली एक व्यक्ती कामक्षी देवी पार्वती आणि देवी लक्ष्मी यांचे नाव
मेघना मेघ, नदी गंगा मेघा मेघ
मोहिनी जादूगार, मोहक चमेली एक परी, मेनका, सुंदर, नर्तक, शकुंतलाची आई
मुक्ति मुक्ती संस्कृत युक्ती रणनीति
मूल्य काहीतरी मूल्यवान अमूल्य एक अमूल्य वस्तू
नव्या स्तुतीस पात्र रम्या मोहककिंवा रमणीय
नयना सुंदर डोळे असलेली व्यक्ती सुनयना एक सुंदर डोळे असलेली व्यक्ती
नीला चंद्रासारखी जादुई लीला सृष्टीची रचना
निखिला एक पूर्ण व्यक्ती निर्मला संशया पलीकडील
निखिता नदी गंगा निशिता स्वतःच्या कार्याशी अत्यंत समर्पित
नीलांबरी आकाशासारखी निळी कादंबरी संस्कृतमध्येदेवी
निशा संस्कृतमध्येरात्र लिशा एक महान कुलीन स्त्री
पद्मा कमळाचा रंग सद्मा भाग्याचा धक्का
पल्लवी युवा, झाडाची पालवी अनुपल्लवी भक्तिगीतांमधील पद्य
पवित्रा शुध्द सुमित्रा सर्वांची चांगली मैत्रीण असणारी
पूजिता पूजा करण्यास योग्य प्रेमिता सर्वांना आवडणारी
पूर्णा परिपूर्ण संपूर्णा परिपूर्ण
प्रीती आपुलकीकिंवा प्रेम स्वाती शिक्षणाची देवी- सरस्वती
राधा संस्कृत मधील 'संपत्ती किंवावीज अनुराधा रात्रीच्या आकाशातील एक तेजस्वी तारा
राधिका राधा रेणुका भगवान विष्णूची आई
रजनी रात्रसंस्कृत मध्ये सुजानी सुखकारक किंवा सुलभ
राजेश्वरी राजकुमारीकिंवा राजांची देवी कामेश्वरी इच्छादेवता, पार्वतीचे दुसरे नाव
रम्या मनमोहककिंवा संस्कृत अर्थ रमणीय गम्या सुंदर
राणी संस्कृत अर्थ राणी वाणी भाषण
रेखा संस्कृतमधीलरेखा सुरेखा सुंदरपणे निर्मिती झालेली
रेश्मा रेशमासारखी करिश्मा चमत्कार किंवा देवाची भेट
रिद्धि भाग्य, समृद्धी, संपत्ती, यश, श्रेष्ठता सिद्धी परिपूर्णता, यश
रिती आठवण, कल्याण अक्रिती आकार
रुपाली सुंदर सोनाली सोन्याने बनलेली
सागरी सागरातुन जन्मलेली सागरिका समुद्रातील एक लहर, समुद्र
साईला देवीचे दुसरे नाव पार्वती साईलाजा पर्वताचे मूल. पार्वती देवीचे एक नाव
साजिथा किल्लेदारकिंवा अलंकारशील सरिता वाहणारे पाणी, नदी
संपत्ती संपत्ती, भविष्य, यश संपदा संपत्ती, आशीर्वाद, कामगिरी, नशिब
संचिता श्लोकांचा संग्रह संगीता संगीतात उत्तम प्रतिभा असलेली व्यक्ती
सावित्री देवी लक्ष्मी गायत्री एक पवित्र पद्य आणि देवीअसा दुसरा शब्द
शोभा खूप सुंदर शोभना भव्यकिंवा 'चमकदार'
श्रीमती देवी लक्ष्मीचे दुसरे नाव चारुमती सुंदर मनाची व्यक्ती
श्रुती गाण्याचा ताल प्रीती प्रेमळ किंवा सर्वांशी प्रेमळपणाने वागणारी
सुषमा सुंदर स्त्री सुष्मिता सुदंर हास्य असलेली स्त्री
तान्या परी वान्या देवाची भेट, वनदेवता
तारा संस्कृत मध्ये सुगंधकिंवातारा मीरा 'सीमा', श्रीकृष्ण भक्त
उदय पहाट ह्रुदय संस्कृतमध्येहृदय
उर्मिला नम्र, जादूगार उज्वला तेजस्वी
उषा सकाळचा पहिला किरण उमा देवी पार्वतीचे नाव- ‘कीर्ति, ‘वैभवकिंवा प्रकाश
वनाजाक्षी जंगलाची राणी इंद्रक्षी सुंदर डोळे असलेली एक स्त्री
यशस्विनी मोजण्यापलीकडे यश लाभलेली तेजस्विनी तेजस्वी
बाळासाठी एखादे नाव निवडणे ही कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही शक्य तितके संशोधन करा आणि बाळाचे चांगल्या अर्थाचे नाव ठेवा - त्यांचे व्यक्तिमत्त्व सहसा त्या अर्थाप्रमाणे आकार घेते.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved