बाळ

जुळ्या मुलांसाठी अर्थासहित १२० मोहक नावे

कल्पना करा की घरात एका वेळी एका पेक्षा जास्त बाळे आहेत आणि घरभर रांगत आहेत आणि सर्वत्र आनंद पसरवत आहेत! अशा आपल्या हिऱ्यासारख्या बाळांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभतील अशा नावांसाठी ते पात्र आहेत, ही नावे केवळ त्यांचे प्रतिनिधित्वच करत नाहीत तर ती कानांना आनंददायक सुद्धा असतात.लहान मुलाचे नाव ठेवणे खरोखर एक कार्य असू शकते. तर जुळ्या बाळांच्या मुलांची नावे शोधणे म्हणजे दुप्पट प्रयत्न लागतात. एक वेळ अशी होती जेव्हा जुळ्या बाळाची नावे एकमेकांना पूरक आणि नादमय ठेवली जाण्याचे प्रमाण खूप जास्त होते. तथापि, अलिकडच्या वर्षांमध्ये जुळ्या बाळांची नावे एकसारखीच ठेवली पाहिजेत असे नाही. इथे आम्ही मुलांसाठी काही नावे दिलेली आहेत आणि ती खास जुळ्या मुलांसाठी संरचीत केलेली आहेत. अद्वितीय, लोकप्रिय, सर्वसमावेशक मोहक आणि आनंददायक नावांचा संच आम्ही इथे दिलेला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमच्या बाळासाठी योग्य नाव सापडेल!

जुळ्या मुलांसाठी नावे कशी निवडावीत?

आपल्या मुलांसाठी नाव निवडण्याचा कोणताही सेट केलेला मार्ग नाही. कारण, काही समान वैशिष्ट्ये सामायिक करूनही बोटांचे ठसे वेगळे असतात.

जुळ्या मुलांसाठी १२० सर्वोत्कृष्ट भारतीय नावे

इथे मुलांच्या नावांची अर्थासहित यादी दिलेली आहे त्यामधून तुम्ही तुमच्या साठी सर्वोत्तम नाव निवडू शकता.
नाव नावाचा अर्थ नाव नावाचा अर्थ
आदेश सूचना संदेश निरोप
आदी सुरूवात अनंत अगणित
अहान सूर्योदय, शुभ प्रभात आरुष हिवाळ्यात सूर्याचा पहिला किरण
आकाश आकाशातील पृथ्वीवरील शासक अवन जो पृथ्वीवर राज्य करतो
अभय निर्भय निर्भय निर्भय किंवा भीतीशिवाय
अचल स्तब्ध अखिल पूर्ण, विश्व
आदिक्य अधिकार आदित्य भगवान सूर्य
आदिन सुंदर आदिल प्रामाणिक, न्यायाधीश
अद्विक अनोखा अद्वैत एकमेवाद्वितीय
अहिल इतरांना मार्ग दाखवणारा राहिल वारंवार प्रवास करणारा, प्रवासी
अजित अजिंक्य रणजित आनंदित, विजयी, मनोरंजन करणारा
अकबर मोठा, राजा बीरबल शूर
अक्षित नेत्र रक्षित संरक्षित
अमर अमर, दीर्घकाळ टिकणारा अझर चमकदार, तेजस्वी, स्पष्ट
अंबक भगवान शिव अंबर आकाश
अमित अनंत किंवा अमर्याद सुमित एक चांगला मित्र
अमृत अमृत, अमरत्व अर्पित दान करणे, देणे किंवा समर्पित
अनिश सर्वोच्च, अंतिम तनिश महत्वाकांक्षा
अंकित जिंकलेला अर्पित दिलेला, अर्पण केलेला
अंश एखाद्या गोष्टीचा एक भाग वंश वंशातील पिढी
अनुज तरुण भाऊ तनुज उगवता सूर्य
अनुरूप देखणा, आकर्षक अनुराग भक्ती, आवड, आसक्ती आणि शाश्वत प्रेम
अर्चित पूजित लक्षित प्रतिष्ठित
अर्णव महासागर, फेसाळता समुद्र प्रणव हिंदू त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू, शिव)
आरोहन उगवणे आराधन प्रार्थना किंवा पूजा करणे
अर्श वर्चस्व किंवा मुकुट किंवा फेकलेले दर्श भगवान श्रीकृष्ण
अर्थ भगवान कृष्ण; सामर्थ्यवान समर्थ एक शक्तिशाली मनुष्य; जो कार्यक्षम आहे
अरुण उगवत्या सूर्याची किरमिजी चमक, पहाट, उत्कट वरुण जलदेवता, नेपच्यून, एक सर्वोच्च वैदिक देव
अथर्व श्री गणेश अय्यंश आई-वडिलांचा पहिला भाग
अतुल अतुलनीय अमूल मूल्यवान, उच्च मूल्य असलेला
अविक शूर अविन सुंदर
अयान देवाची भेट, उगवत्या सूर्याच्या किरण, किंवा दिव्य कयान काइकोबड राजाच्या घराण्याचे नाव
अयान भाग्यवान एक युवा बलवान युवान निरोगी; तरुण; भगवान शिव एक नाव
आयुष वय, एक माणूस, दीर्घायुषी, दीर्घ आयुष्य जगणारा खुश आनंदी, आनंद
अजाद मुक्त, स्वतंत्र शाझाद राजाचा मुलगा, एक राजपुत्र
बेव्हिस देखणा चेहरा बेव्हान इवानचा मुलगा
ब्रायन उच्च रायन छोटा राजा किंवा चित्रकार
चांद शुभेच्छा, चंद्र चंदन शुभ, अत्तर
डॅनियल देव माझा न्यायाधीश डेव्हिड प्रिय
दीप एक दिवा, तेज, सुंदर, हलका दीपक दिवा, प्रदीप्त, तेज
देवराज देवांचा राजा युवराज राजकुमार
ध्रुव ध्रुव तारा किंवा स्थिर किंवा विश्वासू किंवा अढळ तारा तारा, जिथे राजे भेटतात असा आयरिश भाषेत याचा अर्थ आहे
एहसान परिपूर्णता किंवा उत्कृष्टता किंवा उपकार किंवा करुणा इम्रान भविष्यकाराचे नाव
एकांत एकांत, मौन विशांत भगवान विष्णूचे दुसरे नाव
एथन मजबूत एडन मदत; हुशार
फरीह रमणीय आणि आनंदी फरिझ निर्धारित आणि वचन देणारा
गगन आकाश, स्वर्ग नील डोंगर, नीलम, एक विजेता
हर्ष आनंदीपणा स्पर्श स्पर्श
हेमल सोनेरी हेमन सोने
हिमिर शांत आणि थंड मिहीर सूर्य
हितेश चांगुलपणाची देवता रितेश सत्याचा प्रभु
हृतिक सत्यवादी, प्रामाणिक कार्तिक हे भारतीय दिनदर्शिकेनुसार एका महिन्याचे नाव, हिंदू महिना
ईशान भगवान विष्णू, भगवान शिव, अग्नि आणि सूर्य, उदार जिहान विश्व
जोसेफ बचाव करणारा जोशवा वाचवणारा
कबीर महान रणबीर शूर योद्धा
कल्याण कल्याण, चांगले कुलिन उच्च-जन्मलेले, थोर
कनिश विचारवंत कृश भगवान श्रीकृष्णाच्या नावाचे लघु रूप
कृष्ण आकर्षण, भगवान कृष्ण रुश बहादूर आणि प्रबळ शासक
लक्ष्य लक्ष्य अक्षय कायम, अनंत
ललिथ भव्य लोहिथ लाल,तांब्यापासून बनविलेल
लॉरेल लॉरेल ट्री हार्डी धैर्यवान
लव शांतता कुश प्रतिभावान, कुशल, प्रभुत्व
मधुर गोडवा मिलन एकता
मानव मनुष्य अभिनव नाविन्यपूर्ण
मोहित जो आकर्षित करतो रोहित लाल
मोक्ष मोक्ष तक्ष श्रीगणेश, मजबूत, कबुतरासारखे डोळे
मृदुल मऊ, नाजूक मुकुल बहर
मृदुल पाणी, नाजूक विदुल चंद्र
नाहिल विझलेला, शांत समाधानी साहिल समुद्रकिनारा
मॅथ्यू देवाची भेट मायकेल देवासारखा
मयंक चंद्र प्रतिष्ठित प्रियंक अत्यंत प्रिय नवरा
नकुल भगवान शिव मुकुल बहर
नमन देवाला नमस्कार किंवा नमस्कार किंवा नामांकित कानन एक वन
नवीन नवीन नवल आश्चर्य, नवीन, आधुनिक
नयन डोळा नमन अभिवादन
नीर पाणी, पाच घटकांपैकी एक, जीवनाचे सार, वायु पवन वायु पाच घटकांपैकी एक
निगम विजय, वेदिक मजकूर शुभम शुभ, चांगले
निखिल एक माणूस जो पूर्णकिंवा युनिव्हर्सलआहे निखित तीक्ष्ण किंवा पृथ्वी किंवा गंगेशिवाय पूर्ण
निलय श्रीविष्णूचे नाव, स्वर्ग विनय अग्रगण्य, मार्गदर्शन, सभ्यता, नम्रता
निलेश श्रीकृष्ण, चंद्र एलेश राजा
निर्पेश राजांचा राजा आदेश संदेश किंवा आज्ञा, विधान
नितीन योग्य मार्ग दाखवणारा कृतिन शहाणा, हुशार, कुशल
पिनांक भगवान शिव पीयूष दूध
प्रलय नाश होणे मलय सुवास, चंदन, दक्षिण भारतातील मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेला पदार्थ, सुवास
प्रशांत शांत आणि निशांत दव, दिवसाचा ब्रेक
पुनीत शुद्ध किंवा पवित्र प्रियांम प्रेम, प्रिय
रोनाव देखणा, दयाळू, मोहक, आकर्षक रोनक किरण किंवा सेलिब्रेशन किंवा शोभा किंवा चमक
ऋत्विज गुरु, शिक्षक ऋत्विक पुजारी
सचित चैतन्य रचित आविष्कार
संकेत इशारा संकल्प निर्धार
सारांश सारांश देवांश देवाचा भाग
सत्यम प्रामाणिकपणा, सत्यता शिवम शुभ, श्रीशंकराचे दुसरे नाव
सौरभ सुगंध ऋषभ एक संगीत स्वर, उत्कृष्ट, वळू
शिशिर ऋतू मिहिर सूर्य
शिवेन शंकराचे नाव किंवा जीवन मृत्यू यांच्यात संतुलन राखणारा देव किंवा पवित्र लोकांना अर्पण केलेले देव देवेन देवाला अर्पण केलेला नेवैद्य
श्वेत पांढरा शुद्ध शिखर डोंगराचे शिखर
सिद्धांत नैतिक, सिद्धांत वेदांत हिंदू तत्वज्ञान किंवा अंतिम शहाणपणा
सिराज दिवा धिरज धैर्य किंवा सांत्वन
स्नेह प्रेम आणि आपुलकी विनय शिष्टता आणि नम्रता
सुचेत इशारा सुमेध चौकस शहाणा, हुशार, शहाणा
सुशांत शांत शशांक चंद्र
तनय मुलगा शनय प्राचीन, अमर
तनवीर शारीरिक, शूर रणवीर हिरो किंवा युद्धाचा नायक
तपन सूर्य तपस उष्णता
उदय निलकमळ उभय आशीर्वाद
वीर एक धाडसी व्यक्ती दैविक देवाच्या कृपेने
वेल हिंदु युद्धाशी संबंधित देव, कार्तिकेयचा दिव्य भाला वेत्रीवेल पार्वती पुत्र
विद्युत विजेची एक ठिणगी विभूत मजबूत, सामर्थ्यवान
विनिथ ज्ञानी, विनम्र, शुक्र विजीत विजयी
वीर धैर्यवान, विजेचा कडकडाट, गडगडाट,योद्धा, मजबूत वीरेन योद्धांचा स्वामी
विरल अनमोल हिरल चमकदार
विवान भगवान कृष्ण विहान सूर्याचा पहिला किरण
वामन भगवान विष्णूचा पाचवा अवतार वासन पुतळा
वेदांत ब्रह्मज्ञान. ज्ञान असणारा कोणीतरी, सर्व शास्त्रांचा राजा, स्वत: ची प्राप्ती करण्याची एक वैदिक पद्धत सिद्धांत सिद्धांताचा एक प्रकार, सत्य
यश विजय, प्रतिष्ठा, वैभव, यश, सेलिब्रिटी तेजस प्रकाश, तेज, सोने, शक्ती, सामर्थ्य, तीक्ष्णपणा, चमक, ज्योत, सन्मान, अग्नी, आत्मा, तेज
युवराज एक राजकुमार विराज सार्वभौमत्व, उत्कृष्टता किंवा वैभव
झयंत विजयी, तारा झीहान चमक, गोरेपणा
झेनिल विजयी, निळ्या रंगाचा झेनिथ सर्वात वरचा, शिखर
झियान स्वत: ची शांतता झेवियान नवीन घर, प्रकाश
तुमच्या गोंडस बाळांसाठी तुम्हाला मिळती जुळती नावे किंवा विपरीत अर्थांची नावे निवडायची असल्यास, प्रत्येक पालकांच्या जीवनात ती एक महत्वाची अवस्था आहे कारण आपण आपल्या बाळांसाठी निवडलेले नाव कायमचे त्यांच्याबरोबर राहणार असते. म्हणूनच नाव ठेवण्यापूर्वी तुम्ही विचार करावा अशी शिफारस केली जाते. या व्यतिरिक्त, तुमच्या मुलांचे नाव सांगताना तुम्हाला मिळालेला आनंद अर्थातच अवर्णनीय आहे.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved