बाळ

‘ग’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

    In this Article

घरात मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मानला जातो आणि जेव्हा ही लक्ष्मी घरी येते तेव्हा तिचे अस्तित्व अधिक खुलण्यासाठी तिला नाव तर दिलेच पाहिजे. नावाचे महत्व नेहमीच कायम असते, घरातील मोठी मंडळी सुद्धा चांगल्या अर्थाचे नाव निवडण्याचा सल्ला देतात. तसेच हाक मारताना सोपे जावे असे नाव निवडावे. आई वडिलांपासून घरातले लोक, नातेवाईक सगळे बाळाला त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या नावानी हाक मारण्यास सुरुवात करतात, जरी ही सगळी नावे चांगली असली तरी एक चांगल्या अर्थाचे बाळाचे नाव असणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे बाळाची स्वतःची ओळख निर्माण होते. तसे पहिले तर बरेच लोक तुम्हाला अनेक नावे सुचवतील, परंतु एका चांगल्या नावाची निवड करणे ही तुमची जबाबदारी आहे. ह्या लेखात धर्मानुसार नावे वर्गीकृत करून दिली आहेत, ह्या नावांपैकी तुम्हाला जे नाव आवडेल ते तुम्ही तुमच्या बाळासाठी ठेवू शकता. ह्या लेखामध्ये '' अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला बाळाचे नाव ठेवणे सोपे जाईल. जर तुम्ही बाळाचे नाव '' अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर तुम्ही हा लेख वाचून नक्कीच आनंदित व्हाल.

'' पासून सुरु होणारी मुलींची नावे

मुली आई वडिलांसाठी खूप खास असतात, आपल्या गोड बाहुलीसाठी खाली दिलेल्या नावांमधून एखादे छानसे नाव तुम्ही निवडू शकता.
'' वरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
गिसेले प्रतिज्ञा, वचन हिंदू
गिरिशा पार्वतीचे एक नाव हिंदू
गत्रावती कृष्णाची मुलगी हिंदू
गीति संगीत, संसार, ब्रह्माण्ड हिंदू
गेशना गायक, गाणारा हिंदू
गोवरी उज्ज्वल, देवी पार्वती हिंदू
गोमधि गोमती नदीचे अजून एक नाव हिंदू
गीना चमकदार, चांदी सारखा हिंदू
गोद्बिका देवी गौरीचे प्रतीक हिंदू
ग्रहीता अंगीकारणे, स्वीकृत हिंदू
गंजन उत्कृष्ट, श्रेष्ठ हिंदू
गौरिका गौरीसारखी, श्रीशंकराचे एक नाव हिंदू
गोरोचना देवी पार्वती हिंदू
गोविंदी कृष्णभक्त, धर्मनिष्ठ हिंदू
गंगिका पवित्र, शुद्ध हिंदू
गंधिनी सुगंधित हिंदू
ग्रीष्मा उष्णता हिंदू
ग्रेहा ग्रह, प्रभावशाली मनुष्य हिंदू
गीयाना महान ईश्वर हिंदू
गिसेल शपथ घेणे, प्रतिज्ञा, वचन हिंदू
ग्रंथना पुस्तक, धार्मिक ग्रंथ हिंदू
ग्र्हदेवी गृहलक्ष्मी, देवी हिंदू
गिरीधारशनी चाणाक्ष नजर असलेली हिंदू
गीषु तेजस्विता, प्रकाश, तेज हिंदू
गीताली संगीत प्रेमी हिंदू
गोगना किरणे हिंदू
गेष्णा गायक हिंदू
गुल्मिनी एक लता हिंदू
गुरूदा गुरु द्वारा, आशीर्वाद, भेट हिंदू
गुरती स्वीकृति, स्तुति हिंदू
गरती गुणी महिला, पुण्यात्मा, धार्मिक हिंदू
गयान्तिका गायन, हिमालय गुफा हिंदू
गयात्रिनी गायिका हिंदू
गभस्ती प्रकाश, झगमगाट हिंदू
गोपिका राधेचे एक नाव, गोपी हिंदू
गीता गाणे, कविता, प्रसिद्ध हिन्दू धार्मिक ग्रन्थ श्रीमद भगवद गीता हिंदू
गरिमा गर्व हिंदू
गीतांजलि समर्पण गीत, गाण्यांचा संग्रह हिंदू
गंगा एक पवित्र नदी हिंदू
गर्विता अभिमानास्पद हिंदू
गुणवंती गुणी, विशेषज्ञ हिंदू
गगनदीपिका सूर्याचे एक नाव हिंदू
गगानासिंधू आकाशाचे महासागर हिंदू
गजरा फुलांची माळ हिंदू
गणिका फूल, पुष्प, बहार हिंदू
गननामगल बुद्धिमान मुलगी,ज्ञानपूर्ण हिंदू
गनावती परिचारक, सहायक हिंदू
गन्धर्वी देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
गयांथिका गायन हिंदू
गान्धा सुगंधित हिंदू
गितान्ली संगीत आवडणारी हिंदू
गिनी पोपट हिंदू
गीताश्री दिव्य गीता, धार्मिक ग्रन्थ श्रीमद भगवद गीता हिंदू
गीतू मानसिक, बुद्धिजीवी हिंदू
गिरिभु गंगा नदी हिंदू
गिरा भाषण, आवाज हिंदू
गीतंश गीतेचा अंश हिंदू
गिविथा जीवन, अस्तित्व हिंदू
गीयां बुद्धिमान, चुतर, तेज बुद्धि हिंदू
गोजारी आकर्षक, आराध्य हिंदू
गंगी गंगा स्वरूप हिंदू
गुहारी मजबूत, साहसी हिंदू
गोरॉचना देवी पार्वती,सुंदर स्त्री हिंदू
गौरांक्षी विनम्र हिंदू
गौरा सफेद त्वचा, सुंदर हिंदू
ग्रेहिता समजूतदार, स्वीकृत हिंदू
गुनिका मोती हिंदू
ग्यानावी ज्ञानी हिंदू
गीथा भेंट हिंदू
गणनाल निपुणता, कामात तरबेज हिंदू
गोकीला राज्य करणारी हिंदू
गोम्या सुशोभित, योग्य, मनोहर हिंदू
गगना आकाश, अंबर हिंदू
गामिनी शांत, नीरवता हिंदू
गनाक्षी इच्छा, अभिलाषा हिंदू
गनिका चमेलीचे फूल, पुष्प हिंदू
गनिता आदर, लाजाळू हिंदू
गंजन विजेता हिंदू
गन्निका मौल्यवान हिंदू
गरीन सन्मान करणे, ईश्वराची दया हिंदू
गयालिका खरी, ईमानदार हिंदू
गुलाब्र सुंदर फूल, गुलाब मुस्लिम
गुलबजी गुलाबाच्या रंगाची मुस्लिम
गुनवाह अत्यावश्यक मुस्लिम
गाज़िया यशस्वी स्त्री, सुव्यक्त मुस्लिम
गातिआ नाजूक, संवेदनशील मुस्लिम
गुल ए राना गुलाबासारखी, गोड हसणारी मुस्लिम
गिसक़ा चंद्राचा प्रकाश मुस्लिम
गजारा भेंट, उपहार मुस्लिम
गीना मधुर संगीत, गाणे, सुरेल गीत मुस्लिम
गयाद कोमल, नाजुक स्त्री मुस्लिम
गब्रा जमीन, पृथ्वी मुस्लिम
गादिया सकाळच्या आकाशासारखी मुस्लिम
गेसू सुंदर केसांची, कुरळ्या केसांची मुस्लिम
गश्मीरा उदारता, दानशीलता मुस्लिम
गाशिया मोठ्या मनाची मुस्लिम
गामिस दुर्मिळ गोष्ट मुस्लिम
गलियाह सुगंधित मुस्लिम
गफिरा वाईट गोष्टी झाकणारी मुस्लिम
गहादत तरुण मुलगी/स्त्री मुस्लिम
गब्रीला सुन्दरी, परी मुस्लिम
गुलअफशा सोने मुस्लिम
गिननी सोने, सोन्याचे नाणे मुस्लिम
गमीला सुंदर, मनमोहक मुस्लिम
गौहर हीरा, एक मौल्यवान दगड मुस्लिम
गीलीन सुंदर हास्य मुस्लिम
गाज़ल बुद्धिमान, आकर्षक, प्रिय बोल मुस्लिम
ग्राना प्रिय, सुंदर युवती मुस्लिम
गुलाली भव्य, शानदार मुस्लिम
गुलनाज़ फुलांसारखी, नाज़ुक, सुंदर मुस्लिम
ग्हलिबा विजेता, सर्वोत्तम मुस्लिम
गुलालई सुंदर, कलाकारांसारखी, विशिष्ट मुस्लिम
गबिना मध मुस्लिम
ग़ायदा तरुण आणि नाजुक, अनुकूलनीय मुस्लिम
ग़ाज़ियाह महिला योद्धा, महिला सैनिक मुस्लिम
गुल बानो फुलराणी, खूप नाजुक मुस्लिम
गनिया सुंदर, सुशोभित, आकर्षक मुस्लिम
ग़ालिबाह प्रमुख, राजकुमारी मुस्लिम
गुन्चा फुलांचा गुच्छ मुस्लिम
गुल बर्ग गुलाबाची पाकळी मुस्लिम
ग्हानिया सौंदर्य, सुंदर लड़की मुस्लिम
गुरनूर तेजस्वी चेहरा असलेली शीख
गुर्दित्ता वरदान शीख
गुरपरवीन ताऱ्यांची देवता शीख
गुरलीन प्रभु सेवक शीख
गुरनिश गुरुकृपा शीख
गुरपिंदर गुरु शीख
गुरशक्ति गुरुशक्ती शीख
गुर्शीन गुरूंचा गर्व, शान शीख
गुरसिमान गुरुची आठवण काढणारी, ईश्वर भक्त शीख
गुरदिता गुरु उपहार, भेट शीख
गुरअमृत पवित्र अमृत, मधुरस शीख
गीतलीन आनंदाचे गाणे शीख
गुरहिम्मत साहसी मार्गदर्शक, हिम्मत वाली शीख
गुनीत धार्मिक, धर्मनिष्ठ, भक्त शीख
गगनदीप दीप, चिराग शीख
गु्रिन्दर प्रभु, गुरु शीख
गुरसिमरन देवाचा जप करणारी शीख
गुन्कीरत गुरु भजन गाणारी शीख
गुरदीप दीपक शीख
गुनदीप दिवा शीख
बाळासाठी एक चांगले नाव निवडणे का गरजेचे आहे हे तुम्हाला समजलेच असेल, परंतु ह्या लेखामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांचे अर्थ शोधण्याची गरज नाही, तुम्ही ह्या खूप साऱ्या नावांमधून तुमच्या मुलीसाठी एखादे छानसे नाव अगदी सहज निवडू शकता.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved