प्रत्येक आई वडिलांना आपल्या बाळाचे नाव अगदी लेटेस्ट आणि आधुनिक असणारे हवे असते. परंतु मॉडर्न नाव ठेवण्याच्या नादात त्यांच्या लक्षात येत नाही की शाळा, कॉलेज किंवा समाजात मुलाला नावावरून चिडवले सुद्धा जाऊ शकते. हो हे खरं आहे, मुलाचे नाव विचित्र असल्यास लोक त्याची चेष्टा करू शकतात आणि त्याचा मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचे […]