ओवा (कॅरम सीड्स) हा एक भारतीय मसाल्याचा पदार्थ आहे. हा मसाला अनेक पाककृतींमध्ये वापरला जातो. ओवा घातल्यानंतर पदार्थांची चव वाढते. ओवा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे . ओव्यामुळे पचनाच्या समस्या, पोटशूळ, तीव्र बद्धकोष्ठता तसेच लहान मुले आणि मोठ्या माणसांमधील सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. हा घटक एक शक्तिशाली […]