कोरोनाविषाणूच्या साथीमुळे लॉंक डाऊन घोषित केले गेल्यामुळे बहुतेक लोक घरून काम करत आहेत. बरेच लोक घरून काम करताना अगदी व्यवस्थित व्यवस्थापन करीत आहेत, परंतु ज्यांना मुले आहेत त्यांना हे शक्य होत नाही. तुम्ही सुद्धा घरून काम करणारे पालक असाल तर मुले तुमच्या अवतीभोवती असताना तुम्हाला ऑफिसचे काम करावे लागेल. तुम्हाला पूर्ण वेळ त्यांचे मनोरंजन करावे […]