जेव्हा तुम्ही बाळाचा निर्णय घेता तेव्हा गरोदरपणाची चिन्हे आणि लक्षणे ह्यांची वाट पहिली जाते. चुकलेली पाळी, मॉर्निंग सिकनेस, स्तनांना सूज येणे ही गर्भधारणेची काही सामान्य लक्षणे आहेत. परंतु गर्भधारणा झाल्याची काही असामान्य लक्षणे देखील आहेत. ही लक्षणे तुम्ही गर्भवती असल्याचे दर्शवितात. गर्भधारणेच्या ह्या असामान्य लक्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असल्यास तुम्ही हा लेख वाचावा. […]
June 11, 2021
तुम्ही घरी केलेल्या गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यावर गर्भधारणेची सगळी लक्षणे लवकरच दिसू लागतील असे अपेक्षित असते. मॉर्निग सिकनेस, नाजूक स्तन, थकवा आणि मळमळ सुरु होईल असा तुमचा अंदाज असतो. तुम्ही हे वाचत असल्यास, कदाचित वरील लक्षणे अद्याप दिसत नाहीयेत त्यामुळे काहीतरी समस्या आहे असे तुम्हाला वाटेल. प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपण वेगळे असते. काहींना सर्व लक्षणे […]
September 30, 2020
चुकलेली पाळी हे अर्थातच गरोदरपणाचे स्पष्ट लक्षण आहे. पण ते एकमेव नाही. पाळी चुकण्याआधी अंडे फलित होऊन ते गर्भाशयाच्या आवरणात रुजते. ज्या क्षणी रोपण होते, त्या क्षणापासून तुम्ही गरोदर असता.जेव्हा गरोदरपणाचे काही दिवस किंवा आठवडे पालटतात, तेव्हा शरीर पाळीच्या तारखेच्या आधी गरोदरपणाचे संकेत देऊ लागते. गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात, गरोदर असल्याची लक्षणे आढळतात. खरंतर आनंदी आणि […]
August 20, 2019