काही स्त्रियांना गर्भपातानंतरच्या मासिक पाळीबद्दल विचार करून थोडी चिंता वाटू शकते. प्रत्येक स्त्रीसाठी गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. गर्भपाताला एखाद्या स्त्रीचे शरीर कसे सामोरे जाते, गर्भपातानंतर ती तिच्या आरोग्याची किती काळजी घेते आणि गर्भपात होण्यापूर्वी ती किती महिन्यांची गरोदर होती यासारख्या घटकांवर त्या स्त्रीची गर्भपातातून बरे होण्याची प्रक्रिया अवलंबून असते. परंतु गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव […]
August 30, 2023
मोलर प्रेग्नन्सी ही गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारी, वारेच्या (प्लॅसेंटा) पेशींची एक दुर्मिळ समस्या आहे. ही समस्या असल्यास फलित अंडे किंवा भ्रूण नीट विकसित होत नाही. आणि त्याऐवजी ते द्राक्षाच्या घडासारखे दिसू लागते. मोलर प्रेग्नन्सी म्हणजे काय? मोलर प्रेग्नन्सी मध्ये गर्भधारणेनंतर भ्रूण असामान्यपणे विकसित होतो आणि द्राक्षाच्या गुच्छासारखा दिसतो, ह्याला इंग्रजीमध्ये ‘हायडाटिडिफॉर्म मोल’ म्हणतात. प्लॅसेंटा तयार करणाऱ्या पेशींची ही […]
March 28, 2023
जेव्हा जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करतात तेव्हा एखाद्या महिलेला मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग होऊ शकतो. एखाद्या स्त्रीच्या मूत्रमार्गात जीवाणूंची पैदास होऊ शकते. गरोदरपणात मूत्रमार्गाचा संसर्ग होणे सामान्य असते. जेव्हा गरोदरपणात गर्भाशय वाढते तेव्हा गर्भाशयाच्या वाढलेल्या वजनामुळे मुत्राशयातून मूत्राचा निचरा नीट होत नाही आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलांना गर्भावस्थेच्या ६व्या आणि २४व्या आठवड्यादरम्यान मूत्रमार्गाच्या संसर्गाचा(युटीआय) धोका […]
February 12, 2021