बाळाच्या वाढीसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पोषक आहार महत्वाचा असतो परंतु गर्भधारणा झाल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यत पोषणमूल्यांनी समृद्ध आहाराला खूप महत्व असते. कारण गर्भधारणा झाल्यापासून, जन्मानंतरची सुरुवातीची वर्षे बाळाच्या मेंदूच्या आणि इतर महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हा आहार जीवनसत्त्वे, कॅल्शियम, […]
October 8, 2021
मुलांसाठी महात्मा गांधींचे सोप्या पद्धतीने लिहिलेले चरित्र सापडणे अवघड आहे. गांधीजींच्या जीवनातील विविध पैलूंचे वर्णन करणारी असंख्य पुस्तके आहेत, परंतु लहान मुलांना समजतील अशी त्यापैकी काही थोडीच पुस्तके आहेत. काळाचे संदर्भ देऊन मुलांना इतिहासाचे धडे दिले जाऊ शकतात आणि गांधीजींची प्रेरणा समजून घेऊन त्याची सुरुवात केली जाऊ शकते. आपल्या देशाच्या महान नेत्याबद्दल प्राथमिक माहिती असल्यास […]
September 29, 2021
भारतामध्ये वर्षाच्या उत्तरार्धात अनेक सण साजरे केले जातात. ह्या कालावधीत काही आठवड्यांच्या अंतराने एका मागून एक सण येतात आणि ते साजरे केले जातात. कुटुंबासाठी हा काळ चांगला असतो कारण देशाच्या वेगवेगळ्या भागातून सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. जवळजवळ हे सर्व सण म्हणजेच नवरात्री, दसरा आणि दिवाळी – वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. मुलांना भारताच्या […]
September 27, 2021