दर महिन्याला होणारा बाळाचा विकास
-
-
आता तुमचे बाळ स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागते आणि कदाचित तिच्याकडे लक्ष देणाऱ्या कुणाशीही ती हसण्यात आणि गप्पा मारण्यात खूप वेळ घालवू लागते. बाळ जे आवाज किंवा शब्द उच्चारते त्याचा संबंध ती लावू लागेल. उदा: ‘दा” आणि “मा” ह्याचा संबंध बाळ तुमच्याशी आणि तुमच्या पतीशी लावू लागेल. ह्या वयात तुमच्या बाळाची जसजशी वाढ आणि […]
November 7, 2020
-
तुमचे बाळ आता ६ महिन्यांचे झाले आहे आणि हा क्षण साजरा करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात बरेच प्रश्न असू शकतात जसे की तुमचे बाळ डावखुरे आहे की सामान्य? तुमचे बाळ घन पदार्थांसाठी तयार आहे की नाही? तुमचे बाळ पालथे पडण्यास केव्हा सक्षम असेल? येथे सर्व उत्तरे आहेत: २४ आठवड्यांच्या बाळाचा विकास २४ आठवड्यांच्या बाळाचे […]
November 7, 2020
-
पालकांची एक सर्वोत्कृष्ट भावना म्हणजे त्यांचा लहान देवदूत, त्यांच्या डोळ्यांसमोर वाढत आणि विकसित होताना दिसतो! तुमचे गोंडस लहान बाळ बर्याच नवीन गोष्टी शिकत आहे आणि शोधत आहे आणि त्याच्या छोट्या डोळ्यांमधील आश्चर्य पाहून तसेच तो आपल्या सभोवताली पाहून नवीन संकल्पना शिकू लागतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. आपल्या बाळाच्या आयुष्याचा २३ वा आठवडा उत्साहवर्धक आहे […]
November 5, 2020
-
-
२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये काही रोमांचक बदल झालेले तुम्हाला दिसतील. आपले बाळ स्वतःचे स्वतः बसत आहे किंवा रांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून तुम्हाला आनंद होईल. तुमचे बाळ कदाचित तुम्हाला प्रतिसाद देईल किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करेल. तुमचे बाळ तुम्ही त्याला घ्यावे म्हणून हात उंचावेल आणि तुम्ही त्याला घेतल्यानंतर तुम्हाला घट्ट मिठी मारेल हा […]
November 3, 2020
-
बाळंतपणानंतरच्या प्रत्येक आठवड्यानंतर एक नवीन कथा उलगडते. बाळ वाढीची चिन्हे दर्शवेल आणि प्रत्येकाचे मन जिंकेल. एका विशिष्ट टप्प्यावर, आपले बाळ हालचाल करण्यास सक्षम असेल, आणि त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी देखील त्याला चांगले समजू लागेल. तथापि, हे लक्षात ठेवा की विकासात्मक टप्पे मार्गदर्शक असतात आणि बाळाच्या वाढीसाठी त्या विशिष्ट योजना नसतात. विकासात्मक टप्पे थोडे लवकर किंवा थोडे […]
November 3, 2020
-
२० व्या आठवड्यात बाळांमध्ये वाढीची आणि विकासाची खूप लक्षणे दिसतात. तुमच्या लहान बाळाच्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला देखील खूप बदल दिसतील आणि त्यांचे निरीक्षण करणे खूप आनंददायी असते ह्यात काहीच शंका नाही. परंतु बाळाची वाढ आणि विकास ह्याविषयी आधीच जागरूकता असल्यास तुम्हाला विशिष्ट गोष्टी चांगल्या व्यवस्थापित करण्यास मदत होईल. जर तुमच्या बाळाचे वय २० आठवडे असेल आणि […]
November 3, 2020
-
-
आपले बाळ आता अधिकृतपणे १८ आठवड्यांचे आहे आणि तुम्ही गेल्या काही महिन्यांत त्याचा विकास होताना पाहिला असेल. इतक्या लवकर तो १८ आठवड्यांचा झाला आहे असे तुम्हाला कदाचित वाटेल, पण हे तुम्हाला ठाऊकच आहे की ते खरे नाही! तुम्ही अनेक रात्री बाळासाठी जागून काढलेल्या आहेत आणि त्याची काळजी घेण्यासाठी आणि वाढीचे टप्पे गाठण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी […]
October 31, 2020
-
जेव्हा तुमचे लहान बाळ वयाचे पाच महिने किंवा १९ आठवड्यांपर्यंत पोहोचते तेव्हा ते एक लहान व्यक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर असते आणि त्यास त्याच्या सभोवतालची जाणीव जास्त असते. तो जास्तीत जास्त वेळ खाणे, झोपणे आणि शी शू करण्यात घालवत नाही उलट तो प्रत्येक दिवसागणिक काहीतरी शिकत असतो. पुढील लेखात आपल्या १९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षित करू शकता […]
October 31, 2020
-
आपले नुकतेच जन्मलेले बाळ आणि आता १७ आठवड्यांनंतरचे बाळ ह्यामधील फरक खूप लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. नुसते किलकिले डोळे करून पाहणारे बाळ आता वेगवेगळे आवाज करून आपले अस्तित्व सिद्ध करू लागले आहे. जर तुमचे बाळ १७ आठवड्याचे झाले असेल तर त्याने वाढीचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ह्या वाढीच्या टप्प्यातील काही महत्वपूर्ण घटकांचा आढावा […]
October 28, 2020
-
-
आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]
October 27, 2020