सर्व पालक आपल्या मुलाचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. लसीपासून बचाव करण्यायोग्य आजारांना दूर ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे हा आहे. जगाच्या विविध भागात लसीकरणाचे वेळापत्रक भिन्न असू शकते. लसीकरणाचे वेळापत्रक त्या भागात आढळणारे विविध प्रकारचे संक्रमण, रोग आणि इतर आजारांच्या संवेदनक्षमतेवर अवलंबून असते. जीवघेणा रोग रोखण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलाच्या लसीकरणाच्या […]
April 15, 2021