जर तुम्हाला गरोदरपणात तपकिरी स्त्राव दिसला तर त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. जरी हे सामान्य असले आणि बहुतेक वेळा तो गर्भारपणाचा एक भाग असला तरी सुद्धा, त्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. तपकिरी रंगाचा स्त्राव होणे खूप सामान्य आहे. त्यामुळे खाज सुटत नसेल आणि दुर्गंधी येत नसेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही. गरोदरपणात होणारा तपकिरी […]
August 19, 2023
गरोदरपणाचा काळ हा तणावपूर्ण आणि रोमांचक असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. गर्भधारणेमुळे स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात. शेवटी, तुमच्या आत एक संपूर्ण नवीन जीव वाढत आहे! परंतु, गरोदरपणात काही अप्रिय अनुभव आणि समस्या देखील येतात. असेच एक लक्षण म्हणजे गरोदरपणात खांदा दुखणे. खांदेदुखी ही 40% गर्भवती महिलांना भेडसावणारी समस्या आहे. तुम्ही निराश होण्यापूर्वी, लक्षात ठेवा की […]
August 17, 2023
आपण सर्वजण आजारी पडल्यावर बरे वाटण्यासाठी गोळ्या औषधे घेत असतो. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्हाला ही गोळ्या खाण्याची सवय सोडावी लागेल. गरोदरपणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, तसेच गरोदरपणात हार्मोनल असंतुलन होत असते, त्यामुळे गरोदरपणात काही औषधे घेतल्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, बद्धकोष्ठतेसाठी औषधे घेतल्याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटू शकते, परंतु काहीवेळा […]
August 1, 2023