साधारणपणे गर्भारपणाच्या ५ व्या आठवड्यात स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते. जर तुमची मासिक पाळी चुकलेली असेल, तुम्हाला चक्कर येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, मनस्थितीत बदल होत असेल तर तुम्ही गर्भवती असू शकता. तुम्ही गर्भवती असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड करून घ्यावे लागेल. गरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड केला जातो. तुम्ही गर्भवती असल्याची […]
October 22, 2021
गरोदरपणाच्या क्षणापासून ते प्रसूतीपर्यंत, तुमच्या उदरात बाळाची वाढ वेगाने होत असते. सुरुवातीच्या काळात बाळाचे वय अल्ट्रासाऊंड स्कॅन वापरुन गर्भाशयाची लांबी आणि डोक्यापासून कुल्ल्यांपर्यंतची लांबी, मार्करचा वापर करून मोजून निश्चित केले जाते. कारण प्रत्येक बाळ गर्भारपणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत समान वेगाने वाढत असते. येथे आम्ही उदाहरण म्हणून फळांचा आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून प्रत्येक बाळ आठवड्यात […]
July 1, 2020
तुम्ही आता ३३ आठवड्यांच्या गरोदर आहात आणि लवकरच तुमच्या गोड़ बाळाचं आगमन होणार आहे, आता आहार, औषधे आणि शरीरातील बदलांशी सामना करण्याचे फक्त काहीच दिवस राहिले आहेत. तिसरी तिमाही म्हणजे बाळाच्या जन्माची तयारी आणि तुमचे बाळ लवकरच तुमच्या जवळ असणार आहे, गर्भारपणाच्या ३३व्या आठवड्यातील तुमचे बाळ हा बाळाच्या विकासाचा शेवटचा टप्पा आहे. बाळाचे अवयव, हाडे […]
September 7, 2019