आरोग्य

बाळांच्या तापावर सर्वोत्तम ९ परिणामकारक घरगुती उपाय

तुमचे बाळ तापाशी सामना करत आहे आणि अशावेळी काय करावे ह्याची माहिती तुम्हाला नसल्यास सुदैवाने, काही प्रभावी घरगुती उपायांसह शरीराचे तापमान खाली आणले जाऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

नवजात बाळांच्या तापासाठी सहज सोपे उपचार

आपल्या बाळाची अस्वस्थता दूर करण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा वापर करा.

. थंड पाण्याच्या पट्ट्या

जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हा बाळाच्या कपाळावर ओलसर पट्ट्या ठेवा. बाळांना येणाऱ्या उच्च तापावर हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. असे केल्याने बाळाच्या शरीराचे तापमान कमी होते आणि अस्वस्थता कमी होते.

. कोमट पाण्याने अंघोळ

तुमच्या बाळाला टबमध्ये कोमट पाण्याने अंघोळ घाला किंवा गरम पाण्याने बाळाला स्पंजबाथ द्या. बाळाच्या शरीरातून पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने बाळाच्या शरीराचे तापमान कमी होईल. सामान्य तापमानाच्या पाण्याने बाळाला आंघोळ घालू नका. ह्यामुळे तापमानात तीव्र बदल होऊ शकतो आणि बाळाच्या शरीराचे तापमान वाढू शकते.

. द्रवपदार्थ घेणे

तापाने ग्रस्त असताना तुमच्या बाळाला भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ द्या. पाणी, रस आणि दही बाळाच्या शरीरासाठी चांगले आहे.

. योग्य वस्त्रे निवडा

जर तुमच्या बाळाने कपड्यांचे अनेक स्तर परिधान केले असतील तर त्यातील काही काढा आणि बाळाच्या त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या. बाळाला कॉटनचे कपडे घाला आणि आवश्यक असल्यास पंखा लावा. जर बाहेर असाल तर मात्र बाळाला सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आणू नका.

. कांदा

कांदा हा तापासाठी भारतीय घरगुती औषधांचा एक सामान्य आणि अष्टपैलू घटक आहे. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यात मदत करतो आणि तापामुळे होणार्‍या शरीराच्या वेदनापासून शरीर मुक्त होते. कांदा खायलाही देऊ शकता

. अंघोळीच्या पाण्यात आले घाला

सुमारे दोन चमचे आले पावडर तुमच्या बाळाच्या अंघोळीच्या कोमट पाण्यात घाला. ह्या पाण्याने तुमच्या बाळास १० मिनिटे अंघोळ घाला. आले घाम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अशुद्धी बाहेर पडतात. नवजात शिशुंमध्ये विषाणूजन्य तापासाठी हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.

. लसूण घातलेल्या मोहरीच्या तेलाची मालिश

आले, मोहरीचे तेल आणि लसूण एकत्र करून त्या तेलाची मालिश केल्याने घाम येणे आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. आता, आपल्या बाळाच्या छाती, पाठ, मान, तळवे आणि पायांना या मिश्रणाने मालिश करा. मालिश नंतर विश्रांती घेणे आवश्यक असल्याने, आपल्या बाळाच्या झोपेच्या वेळेच्या आधी हे करणे योग्य आहे.

. अंड्याचा पांढरा बलक

अंड्याचे पांढरे बलक अंड्यातील पिवळा बलक वाढवण्यास मदत करते. अंड्याच्या पांढऱ्या बालकाच्या वैशिष्ट्यपूर्ण चिकट गुणधर्मामुळे ते उष्णतेचे शोषक आहे, कारण ते आसपासच्या वातावरणातून मोठ्या प्रमाणात औष्णिक ऊर्जा शोषून घेऊन कोरडे होते.

. लिंबू आणि मध

लिंबू आणि मध दोन्ही प्रतिकारशक्ती वाढवणारे शक्तिशाली घटक आहेत.

काही अतिरिक्त टिप्स

जेव्हा मुलांना ताप येतो तेव्हा त्याविषयी बरेच गैरसमज आहेत. आपल्या मुलाचा ताप व्यवस्थापित करताना तुम्ही लक्षात घ्यायला हवेत असे काही महत्वपूर्ण मुद्दे इथे दिलेले आहेत. पालक म्हणून, तुमच्या बाळास ताप आलेले पहाणे चिंताजनक ठरू शकते. जर तुमच्या बाळाचा ताप कमी होत नसेल तर लवकरात लवकर त्याला आपल्या विश्वसनीय बालरोगतज्ञांकडे बाळाला घेऊन जा. आणखी वाचा: बाळांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन): लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध बाळांना होणारा सनबर्न – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved