खेळ आणि क्रियाकलाप

छोट्या मुलांसाठी लिखाणाचे ८ खेळ

    In this Article

पालक होणे हे खूप आवाहनात्मक आहे. मुख्यत्वेकरून हे अशा पालकांना लागू आहे ज्यांना खरंच मुलांकडून शाळेचा अभ्यास करून घेणं कठीण असते. बऱ्याच मुलांना, लिहिणे आणि तत्सम क्रिया आवडत नाहीत. इथे आम्ही काही उत्साहवर्धक खेळ देत आहोत जेणेकरून मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, आणि त्याचवेळी त्याची मजा सुद्धा घेता येईल आणि मुलांना ते करताना थकवा अथवा कंटाळा येणार नाही.

मुलांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मजेदार खेळ आणि उपक्रम

खाली काही खेळांची आणि उपक्रमांची यादी दिली आहे, ज्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल, आणि मुले स्वतःहून खूप लिहितील आणि त्याचा आनंद घेतील.

१. टेलिफोन पिक्श्नरी

हा सर्वात मनोरंजक खेळ आहे. जर खूप खेळाडू असतील तर ह्या खेळात मजा येते. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

२. गोष्ट लिहिणे

हा एक गोष्ट लिहिण्याचा खेळ आहे, ह्यामध्ये गोष्ट लिहिताना बरेच चढ-उतार येतात त्यामुळे, गोष्ट लिहिणे मजेदार वाटते. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

३. गाळलेल्या जागा भरा

ह्या खेळामध्ये आपल्या मुलाला गोष्टीतील गाळलेल्या जागा भरण्यास सांगा. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

४. वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःहून कुणासाठी काहीतरी लिहिण्याचा हा छान मार्ग आहे. साहित्य हे कसे करायचे? जेव्हा आपल्या कुटुंबात वाढदिवस असतो, तेव्हा मुलांना त्यांच्यासाठी शुभेच्छा लिहिण्यास सांगा. अशाप्रकारे त्यांना कुटुंबातील सदस्यांविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल तसेच मुलांकडून लिहिणेही होईल.

५. स्वतःचे नाव कागदावर लिहून नंतर कापणे

ह्या ऍक्टिव्हिटी मुळे मुलांना कर्सिव्ह अक्षर काढण्यास मजा येईल. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

६. शब्दांचा खेळ

हा खेळ ६ वर्षांवरील मुलांसाठी तसेच ज्या मुलांना सहजतेने लिहिता येते त्यांच्यासाठी योग्य आहे. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

७. पुस्तकातील संवाद

मोठ्या मुलांसाठी हा खूप चांगला खेळ आहे. कारण त्यांना चांगल्या प्रकारे लिहिता आणि वाचता येते. हा खेळ खूप क्रिएटिव्ह आहे. साहित्य हा खेळ कसा खेळायचा?

८. कोण आहे बरे ओळखा?

५-८ वर्षाच्या मुलांसाठी हा खेळ चांगला आहे. ह्यामध्ये कार्ड वरील व्यक्ती ओळखावी लागते. साहित्य हा खेळ कसा खेळायचा? मुलांना एक पत्रक दाखवा आणि त्यांना त्या पत्रकावरील एखाद्या पात्राचे सविस्तर वर्णन करण्यास सांगा.
पालक म्हणून मुलांना लिहिण्याची सवय लावणे खूप अवघड आहे. मजेदार खेळांच्या साहाय्याने लिहिणे कंटाळवाणे होणार नाही. मुलांना वेळ देणारे पालकांमुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेत नक्कीच वाढ होते कारण प्रत्येक गोष्ट शाळेत शिकवली जात नाही. मुलांकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याने मुलांना नक्कीच फायदा होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved