गर्भधारणेचे टप्पे

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यातील लक्षणे, शारीरिक बदल, आहार आणि काळजी

आई होणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद! पालक म्हणून तुम्ही ह्या प्रवासात खूप चढ - उतार आणि टप्पे अनुभवालवाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी शरीरात खूप बदल होतील आणि खूप वेगवेगळी लक्षणे तुमच्या लक्षात येऊ लागतील पालक म्हणून तुम्हाला पुढची तयारी करावी लागेल आणि तसेच निरोगी आणि आनंदी बाळ ह्या जगात आणण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी सुद्धा घेतली पाहिजे पालकत्व सोपे जावे म्हणून इथे काही लक्षणे आणि टिप्स दिल्या आहेत 

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्याची लक्षणे 

असं म्हणतात की गर्भधारणेच्या कालावधीत पहिले तीन महिने हे सर्वात कठीण असतात आणि तुम्ही मातृत्वाच्या प्रवासातील पहिले महिने यशस्वीरीत्या पार केले आहेत तुमच्या लक्षात येण्याजोगी काही लक्षणे खालीलप्रमाणे:

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात काय अपेक्षित आहे

गर्भधारणेचा रा महिना संपल्यावर तुमच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये खूप बदल होतील. गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात जसजसे दिवस पुढे जातील तसे वैद्यकीय मदतीची गरज भासणार आहे गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात तुम्ही खालील गोष्टींची अपेक्षा करू शकता 

तुम्ही महिन्यांचे असताना तुमच्या शरीरात कुठले बदल होतात?

गर्भधारणेच्या थ्या महिन्यात तुमच्या लक्षात येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पोटाचा आकार. परंतु तुमच्या शरीरात बाह्य बदलांबरोबरच अंतर्गत सुद्धा खूप बदल होत असतात

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या 

जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्हाला काही चिंता आणि समस्या असतात ज्याचा तुम्हाला दोघांना त्रास होऊ शकतोजेव्हा तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना भेटता तेव्हा तुम्हाला ज्याची काळजी वाटते त्याची जरूर चर्चा करा इथे काही सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या आहेत  जेव्हा तुमच्या शरीरात बदल होत असतात तेव्हा बाळाचा विकास होत असतो आणि बाळामध्ये सुद्धा बदल होत असतात प्रामुख्याने खालील बदल होत असतात

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी 

जेव्हा तुम्ही गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच  गर्भारपणाच्या ४थ्या महिन्यात प्रवेश करता तेव्हा निरोगी आणि आनंदी बाळ जन्माला येण्यासाठी काळजी घेतली पाहिजे  काय करावे आणि काय करू नये ह्याविषयी इथे दिले आहे 

हे करू नका 

आहार 

लोह, कॅल्शिअम आणि फॉलिक ऍसिड हे गर्भवती स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचे असते. आई दोघांसाठी खात असल्याने वजनाविषयी चिंता करू नका फक्त अन्न पोषक असल्याची खात्री करा. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी बोलणे अतिशय महत्वाचे आहे कारण व्हिटॅमिन डी सारखी पूरक औषधे घेणे अतिशय गरजेचे आहे. स्वच्छता पाळण्यासाठी अन्न घरी शिजवणे महत्वाचे आहे आणि त्यामध्ये धान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजेप्रथिनांनी समृद्ध असलेले अन्न म्हणजेच मासे आणि चिकन सुद्धा घेतले पाहिजे. प्रत्येक जेवणामध्ये वर सांगितलेले तिन्ही घटक असले पाहिजेत ज्यामुळे बाळाचा सर्वोत्तम विकास होतो

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात कराव्यात अशा चाचण्या आणि तपासण्या 

४थ्या महिन्यापासून पुढे तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी आहे ना ह्याची खात्री होण्यासाठी  तुमच्या डॉक्टरांची आणि तुमची वारंवार भेट होईल. त्यासाठी लागणाऱ्या काही चाचण्या आणि तपासण्या खालील प्रमाणे 

गंभीर लक्षणे ज्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे 

गर्भवती स्त्री साठी काही लक्षणे असामान्य असतात आणि अशावेळी स्त्रीला त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करण्यासाठी सावध राहिले पाहिजे. खालील लक्षणांवर लक्ष ठेवा

होणाऱ्या बाबांसाठी काही टिप्स 

होणारी आई वेगवेगळ्या बदलांना सामोरी जात असते पण होणाऱ्या बाबांना सुद्धा खूप गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पितृत्व हे सुद्धा ह्या प्रवासात तितकेच महत्वाचे आहे आणि त्यासाठी काही टिप्स मनात ठेवल्या पाहिजेत जेव्हा घर आणि ऑफिस तसेच नवीन बाळासाठी तयारी करणे ह्या सगळ्याचे योग्य संतुलन राखले जात नसेल तर ब्रेक घ्या. आणि ते अगदी योग्य आहेती सगळी ऊर्जा एकत्र करून आराम करणे हे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही थोडी विश्रांती घ्याल तेव्हा योग्य संतुलन राखले जाईल ऑफिस मध्ये काहीही होत असले तरी कुटूंब सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे. तुमच्या पत्नीसोबत आणि (होणाऱ्या) बाळासोबत चांगला वेळ घालवा. त्यामुळे तुम्ही काही मिस केले असे तुम्हाला नंतर वाटणार नाही. पुन्हा मागे वळून पाहताना तुम्हाला आपण असे केले असते तर अशी हळहळ नंतर वाटता कामा नये बाळ आल्यानंतर बरेचसे बदल होतात. म्हणून जेव्हा तुमची पत्नी गरोदर असते तेव्हा तिच्याशी मोकळा आणि प्रामाणिक संवाद ठेवा, म्हणजे बाळ आल्यावर दोघांचे समक्रमण होईलखूप संयम राखा आणि ह्या महत्वाच्या महिन्यांमध्ये काळजी घ्या. दोघे फिरायला जा ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे संपर्काचे जाळे तयार करा आणि बाळाची काळजी कशी चांगली घेता येईल ह्याविषयी चर्चा करा. तुमची भीती, काळजी आणि भावना ह्या विषयी चर्चा करा आणि टिप्स घ्या  तुमच्या डोहाळेजेवणाची तयारी करण्याची ही वेळ आहे कारण बऱ्याच स्त्रिया सांगतात की हा त्यांच्या गर्भारपणाच्या प्रवासातील आनंदी काळ आहे. था महिना झाल्यावर आपण बाळाच्या जन्माच्या एक पायरी पुढे सरकतो
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved